Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील राजकीय घडामोडीला वेग : मुख्यमंत्री शिंदेनी शिवसेनेच्या सर्वच आमदार, खासदार आणि नेत्यांची बोलावली बैठक

Editorial Team by Editorial Team
June 13, 2023
in राजकारण, राज्य
0
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उडवून देण्याची धमकी, राज्यात खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: शिवसेनेच्या गोटात सध्या हालचालींना वेग आला आहे. त्यामागच कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचा काही नेत्यांनी केला आहे. परंतु शिवसेना आणि भाजप मंत्र्यांकडून याबाबत खंडण केलं आहे तरी पण यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

या सर्व घडामोडी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्वच आमदार, खासदार आणि नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. वरळीच्या एनएससीआय सभागृहामध्ये ही बैठक बोलावण्यात आली आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे, अशी प्राथमिक माहिती देण्यात येत आहे. पण या बैठकीत सध्याच्या राजकीय हालचालींवरही खलबतं होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी शिंदे यांच्या शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील तसाच दावा केला आहे.शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांनी याबाबतच्या सर्व चर्चांचं खंडन केलं आहे. पण तरी शिवसेनेच्या गोटात सध्या हालचालींना वेग आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिलांनो सावधान, तुमचीही होऊ शकते अशी फसवणूक ; जळगावच्या महिलेला लावला ४२ हजाराचा चुना

Next Post

राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार ; वाचा आजचं राशीभविष्य

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
आजचे राशीभविष्य ; या राशीच्या लोकांनी आज व्यवहारात ही चूक करू नये, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती

राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार ; वाचा आजचं राशीभविष्य

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us