Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई लोकलमध्ये महिलांची तुफान मारामारी ; VIDEO व्हायरल

Editorial Team by Editorial Team
October 7, 2022
in राज्य
0
मुंबई लोकलमध्ये महिलांची तुफान मारामारी ; VIDEO व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : गर्दीच्या वेळी लोकलच्या डब्यातली होणारी भांडणं मुंबईकरांसाठी नवी नक्कीच नाहीत. रोज कुठेना कुठेना अगदी क्षुल्लक कारणांवरुन बाचाबाची, मारहाण असे प्रकार घडत असतात. सीटवर बसण्यावरुन तर नेहमीच मारहाणीच्या घटना घडत असतात.  अशातच आता लोकलच्या लेडिज डब्ब्यात झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दोन महिला तावातावाने एका तरुणीला जाब विचारत मारहाण करु लागल्याचं दिसून आलंय. केस ओढत, पाठीत बुक्के घालत, या महिलेवर इतर प्रवासी महिला तुटून पडल्या होत्या. याच डब्ब्यात असणाऱ्या काही महिलांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय.  ही घटना मुंबईच्या ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर घडली. ठाणे-पनवेल लोकलदरम्यान, ही हाणामारी झाली.

WWE IN MUMBAI LOCAL…pic.twitter.com/bQibZIRrsD

— Aditya Bidwai (@AdityaBidwai) October 6, 2022

शाब्दिक वादाचे रूपांतर तुफान मारामारीत
ठाण्यावरून बसलेल्या आज्जू तोवित खान आणि गुळनाथ जुबेरखान यांनी स्नेहा देवडे या महिलेशी सीटवरून वाद सुरू केला. त्यानंतर या शाब्दिक वादाचे रूपांतर तुफान मारामारीत झाले. या लोकलमध्ये नेरूळ स्थानकातून महिला पोलीस कर्मचारी शारदा उगले भांडण सोडवण्यासाठी चढल्या.

मात्र यावेळी मारामारी करणाऱ्या आरोपी आज्जू तोवित खान हिने महिला पोलिसाला सुध्दा मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला लागून त्या देखील रक्तबंबाळ झाल्या. स्नेहा देवडे या देखील या मारहाणीत जखमी झाल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संतापजनक ! 11 वर्षीय शाळकरी मुलीवर दोन विद्यार्थ्यांचा सामूहिक बलात्कार

Next Post

जळगाव जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी, जिल्हा प्रशासनाने दिला ‘हा’ सतर्कतेचा इशारा

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

जळगाव जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी, जिल्हा प्रशासनाने दिला 'हा' सतर्कतेचा इशारा

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us