Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रवाशी महिलेची पर्स जबरी हिसकावून पळ काढला पण.. तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

Editorial Team by Editorial Team
June 18, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव । तीन महिलांना जबरी चोरी महागात पडली आहे. खरजई नाका भडगाव रोडजवळ बसमधील प्रवाशी महिलेची पर्स जबरी हिसकावून पळ काढणाऱ्या तीन महिलांना नागरीकांच्या मदतीने रंगेहात पकडले आहे. तिघांना चाळीसगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशा समाधान चौधरी (वय-२८) रा. मालेगाव जि.नाशिक या महिला १७ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास चाळीसगाव भडगाव बसमधून प्रवास करीत होत्या. बसमधे असतांना एका महिला चोराने आशा चौधरी यांच्या हातातील पर्स हिसकावून बसमधून उतरत पळत सुटली. तिच्या सोबत इतर दोन महिला देखील होत्या.

पर्स लांबविल्यानंतर आशा चौधरी यांनी आरडाओरड केली. तेव्हा नागरीकांनी तिघा महिला चोरांचा पाठलाग करून पकडले व चाळीसगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी तिघांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

.. तर वाळू वाहनमालकाची मालमत्ताच जप्त होणार, जिल्हा प्रशासनाने उचललं कठोर पावले

Next Post

प्रेमात बळीरामाचा गेला बळी! प्रेम प्रकरणातून नाका तोंडामध्ये मिरची पावडर टाकून केली होती मारहाण

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
प्रेमात बळीरामाचा गेला बळी! प्रेम प्रकरणातून नाका तोंडामध्ये मिरची पावडर टाकून केली होती मारहाण

प्रेमात बळीरामाचा गेला बळी! प्रेम प्रकरणातून नाका तोंडामध्ये मिरची पावडर टाकून केली होती मारहाण

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us