Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा उपक्रम ; रॅगींग प्रतिबंध विषयावर प्रथम, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

najarkaid by najarkaid
November 27, 2024
in Uncategorized
0
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा उपक्रम ;  रॅगींग प्रतिबंध विषयावर प्रथम, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीतर्फे आयोजीत प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या संयुक्त बैठकीत रॅगींग प्रतिबंध या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या संयुक्त बैठकीला प्रथम आणि द्वितीय वर्षातील ३७६ विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. केतकी पाटील सभागृहात झालेल्या या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचे चेअरमन अधिष्टाता डॉ. प्रकाश सोळंके, वैदयकिय संचालक डॉ. एन.एस. आर्विकर हे होते. तर व्यासपीठावर कमिटीचे सदस्य तथा रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. माया आर्विकर,  डॉ. बापुराव बिटे,डॉ विलास चव्हाण, डॉ. परितोष ठाकूर, पालक प्रतिनीधी कांचन रोटै,प्रा. शैलेश राणे, गर्ल्स होस्टेल रेक्टर अर्चना भिरूड व ज्योत्सना भिरूड, बॉइज होस्टेल रेक्टर सुरेंद्र गावंडे, माध्यम प्रतिनीधी, विद्यार्थी प्रतिनीधी पियुष कुकडे, सिध्दीका मुस्कान, हे उपस्थित होते. संयुक्त बैठकीचे प्रास्ताविक डॉ. बापूराव बिटे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना अ‍ॅन्टी रॅगींग विषयक माहिती पत्रकासह कमिटी सदस्यांची नावे आणि भ्रमणध्वनी क्रमांक असलेल्या पत्रकाचे वाटप करण्यात आले. तसेच कमिटीच्या सदस्यांचा परिचय देखिल करून देण्यात आला.
विद्यार्थ्यांनो रॅगींगविषयी सजग रहा
अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीच्या संयुक्त बैठकीत कमिटीचे अध्यक्ष तथा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंखे आणि वैदयकिय संचालक डॉ. एन.एस. आर्विकर यांनी प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना रॅगींगचे कायदे, नियम आणि कारवाई याविषयी सखोल माहिती दिली. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मानसिक किंवा शारिरीक त्रास होईल असे कृत्य करू नये असा सल्ला दिला. तसेच कुठल्याही विद्यार्थ्याला रॅगींगसंबंधी त्रास होत असल्यास त्याने तातडीने अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीच्या सदस्याकडे तक्रार करावी असेही डॉ. आर्विकर यांनी सांगितले. कमिटीचे सदस्य रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, यांनीही विद्यार्थ्यांना रॅगींग प्रतिबंधाविषयी मार्गदर्शन करतांना रॅगींगला प्रतिबंध घालण्यासाठी स्क्‍वॉड स्थापन करण्यात आला असून याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच डॉ. बापूराव बिटे यांनी विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयातील नियमावलीसह रॅगींग केल्यानंतर होणार्‍या परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. संयुक्त बैठकीचे सुत्रसंचालन व आभार डॉ. बापूराव बिटे यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम ; महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस संपन्न

Next Post

निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत पालवी जैन सर्वप्रथम, पटकावले सुवर्ण पदक

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत पालवी जैन सर्वप्रथम, पटकावले सुवर्ण पदक

निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत पालवी जैन सर्वप्रथम, पटकावले सुवर्ण पदक

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us