Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम ; महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस संपन्न

najarkaid by najarkaid
November 27, 2024
in Uncategorized
0
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम ; महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आज महिलांवरील हिंसाचार निर्मुलन आंतरराष्ट्रीय दिन संपन्न झाला.
याप्रसंगी गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य प्रोफेसर विशाखा वाघ,अ‍ॅड नयना झोपे डॉ. उल्हास पाटील विधी  महाविद्यालयाच्या प्राचार्य हे उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.त्यांनी उद्घाटनपर भाषणात महीलांनी आपल्यावर अत्याचाराबाबत आवाज उठवला पाहीजे यासाठी विविध कायदे बनवण्यात आले असून फक्‍त पुढे येण्याचे धाडस करणे गरजेचे आहे. यातून अत्याचार कमी होवू शकतात असे सांगतात कायदयातील विविध बारकावे समजावून सांगितले. यावेळी गोदावरी नर्सिग महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी व प्रथमवर्ष व व्दीतीय वर्ष एमएस्सीच्या विदयार्थीनी उपस्थीत होते. स्त्रीरोग विभागाचे प्रमुख प्रा मिनाव देवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यशस्वीतेसाठी सहायक प्रा. जयश्री जाधव,प्रा. स्नेहल जांबुळकर यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा—यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचालन अमृता होके, आभार गोर्कणा गिरी यांनी मानले. यानंतर प्रमुख अतिथींचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाची मोठी कारवाई ३ढम्पर एक ट्रॅक्टर जप्त

Next Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा उपक्रम ; रॅगींग प्रतिबंध विषयावर प्रथम, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा उपक्रम ;  रॅगींग प्रतिबंध विषयावर प्रथम, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा उपक्रम ; रॅगींग प्रतिबंध विषयावर प्रथम, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us