Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात पुढील पाच दिवस अशी असेल थंडीची लाट

najarkaid by najarkaid
January 31, 2024
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यात पुढील पाच दिवस अशी असेल थंडीची लाट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  राज्यातील तापमानात सतत बदल होताना पाहायला मिळत असतांना उत्तर भारतातील थंडीच्या कडाक्याचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यावर दिसून आला आहे गेल्या आठवडाभरापासून कडाक्याच्या थंडीने जळगावकर गारठले होते.त्यानंतर दोन दिवसांपासून तापमानात वाढ होऊन, काही प्रमाणात गारठ्यापासून दिलासा मिळाला होता. मात्र,पुढील पाच दिवस जळगावकर पुन्हा थंडीने गारठण्याची शक्यता आहे.

कोरड्या हवामानामुळे आगामी पाच दिवसात जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा अंदाज हवामान वर्तविण्यात आला आहे. आज ३० जानेवारीपासून रात्रीच्या तापमानात घट होऊन पारा ७ अंशापर्यंत खाली घसरण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात थंडीचे पुनरागमन होणार आहे. फेब्रुवारीत थंडीचा कडाका कमी होऊन, तापमानात वाढ होत जाते. मात्र, यंदा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नीचांकी तापामान राहू शकते

पुढील पाच दिवस असे राहणार तापमान :
आज ३० जानेवारी रात्रीचे तापमान १० अंश तर दिवसाचे तापमान २९ अंश सेल्सिअस राहील.
३१ जानेवारीच्या रात्रीचे तापमान ९ अंश तर दिवसाचे तापमान २८ अंश सेल्सिअस राहील.
१ फेब्रुवारी रात्रीचे तापमान ७ अंश तर दिवसाचे तापमान २७ अंश सेल्सिअस राहील.
२ फेब्रुवारी रात्रीचे तापमान ८ अंश तर दिवसाचे तापमान २८ अंश सेल्सिअस राहील.
३ फेब्रुवारी रात्रीचे तापमान ९ अंश तर दिवसाचे तापमान २७ अंश सेल्सिअस असे राहील

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४ रोजी जळगाव दौऱ्यावर

Next Post

नाराजी नंतर ‘या’ कारणासाठी महाविकास आघाडीत सामील होण्यास प्रकाश आंबेडकरांचा होकार!

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

नाराजी नंतर 'या' कारणासाठी महाविकास आघाडीत सामील होण्यास प्रकाश आंबेडकरांचा होकार!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us