Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४ रोजी जळगाव दौऱ्यावर

najarkaid by najarkaid
January 31, 2024
in जळगाव
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४ रोजी जळगाव दौऱ्यावर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी):  चोपडा शहरातील शंभर कोटींच्या विकासकामांचे उ‌द्घाटनासह ममुराबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दि.४ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येतं असल्याची माहिती शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख सुनील चौधरी यांनी दिली आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडे  या दौऱ्याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही.(eknath shinde latest today news)

चोपडा शहरात अमृतअंतर्गत भुयारी गटार योजनेच्या कामाचे उ‌द्घाटन होणार आहे. ममुराबाद येथे ग्रामस्थांच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी विमानतळ परिसरात नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित सभेच्या जागेची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्याची माहिती आहे.(eknath shinde latest today news)

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक घटना ; पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

Next Post

जळगाव जिल्ह्यात पुढील पाच दिवस अशी असेल थंडीची लाट

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us