Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चेक अनादर प्रकरणी न्यायालयाचा दोन आरोपींना एकाच दिवशी शिक्षा सुनावत दणका

najarkaid by najarkaid
January 26, 2024
in जळगाव
0
चेक अनादर प्रकरणी न्यायालयाचा दोन आरोपींना एकाच दिवशी शिक्षा सुनावत दणका
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)-   पाचोरा न्यायालय येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मा. श्री. जी.बी. औंधकर यांच्या न्यायालयात ८ वर्षे जुने सुरु असलेल्या चेक बांऊस दोन खटल्यात वेगवेगळ्या आरोपींना दिनांक २३ जानेवारी रोजी एकाच दिवशी शिक्षा सुनावण्यात आली. फिर्यादी अमीत संघवी यानी आरोपी प्रेमचंद जाधव व श्रीराम भिका पाटील यांच्या विरुध्द धनादेश अनादर प्रकरणी दोन वेगवेगळे खटले दाखल केले होते. त्या कामी उभय पक्षकारांचा पुरावा विचारात घेऊन न्यायालयाने दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींना कडक शिक्षा सुनावत आरोपींनी एक वर्ष कारावासाची शिक्षा तसेच चेक रकमेच्या दुप्पट नुकसान भरपाई प्रत्येकी रुपये १,८०,०००/- व रुपये २,५०,०००/- देण्याचा तसेच चेक रकमेवर ९% सरळ व्याज तसेच खटल्याचा खर्च रुपये ५०००/- फिर्यादीस देण्याबाबतचा आदेश केला.

चेक अनादर प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार एकाच दिवशी दोन प्रकरणात कडक शिक्षा झाल्याने परिसरात निकालाबाबत चर्चा झाली आहे. फिर्यादी पक्षातर्फे विधीज्ञ अनिल पी. पाटील यांनी कामकाज पाहिले, चेक अनादर प्रकरण लोकन्यायालयात तडजोड होण्यायोग्य असल्याबाबत देखील मे. न्यायालयाने निष्कर्ष नोंदवले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अयोध्येत श्री राममंदिर-मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणं आयुष्यातील सर्वांग सुंदर अनुभूती होती – अशोक जैन

Next Post

नमो नवमतदाता संमेलनात 1200 नवमतदारांचा सहभाग पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
नमो नवमतदाता संमेलनात 1200 नवमतदारांचा सहभाग पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

नमो नवमतदाता संमेलनात 1200 नवमतदारांचा सहभाग पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us