Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अब्दुलनं ओळख लपवत खोटं नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं ; लॉज, हॉटेलवर नेत संबंध… प्रियसी, पत्नीने चांगलचं तुडवलं!

najarkaid live by najarkaid live
March 31, 2025
in Uncategorized, क्राईम डायरी
0
अब्दुलनं ओळख लपवत खोटं नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं ; लॉज, हॉटेलवर नेत संबंध… प्रियसी, पत्नीने चांगलचं तुडवलं!
ADVERTISEMENT

Spread the love

आपण गेल्या अनेक वर्षांपासून ऐकत आलोय की,प्रेम आंधळे असते” हा एक थेट वाक्प्रचार आहे, जो स्पष्टपणे दर्शवितो की प्रेम प्रियकराला काही सत्यांपासून कसे आंधळे करते. पुरुष आणि स्त्रिया प्रेमात पडल्यावर त्यांच्या प्रियकराच्या वास्तविकतेची किंवा त्याच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव गमावतात या वस्तुस्थितीचा संदर्भ देण्यासाठी याचा वापर केला जातो. ज्या व्यक्तीवर ते प्रेम करतात त्या व्यक्तीच्या क्रूर, अस्वच्छ किंवा घृणास्पद गोष्टी त्यांना दिसणार नाहीत कारण त्या व्यक्तीच्या “प्रिय” प्रतिमेत ते इतके गुंतलेले असतात.अशाच एका आंधळ्या प्रेमात एकाने आपली ओळख लपवून तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तीला लॉज, हॉटेल वर नेत तिच्यासोबत शाररिक संबंध ठेवले मात्र काही महिन्यातच त्याने प्रियसीपासून रफ्फु चक्कर केल्याने तरुणीचे डोळे उघडली यामुळे पुन्हा एकदा आंधळ्या प्रेमाचा शेवट वाईट झाला आहे.

सदर घटना नागपूर येथील असून तरुणी भंडारा जिल्ह्यातील आहे. ही तरुणी आपल्या बहिणीकडे शिक्षण घेण्यासाठी आलेली होती दरम्यान एका युवकाने आपले अब्दूल हे नाव लपवून साहिल शर्मा असे सांगून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून लॉज, हॉटेलमध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.काही महिन्यानंतर त्याने तिच्याशी अचानक संबंध तोडला आणि पळ काढला. प्रियकराच्या शोधात व्याकुळ प्रेयसीने त्याचा फोटोवरुन शोध घेणे सुरु केले. शोध घेत घेत ती त्याच्या घरी पोहचली. त्यावेळी तो पत्नी व मुलासह दिसला.

मुंबई लोकल ट्रेनमध्ये कपलचा रोमान्स ; गर्लफ्रेंडला मांडीवर बसवलं, सर्व मर्यादा ओलांडल्या VIDEO पाहून धक्काचं बसेल!

जळगाव जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्टया पाहण्यासारखे, भेट देण्यासारखे व फिरण्यासारखी ठिकाणे कोणकोणती?

दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपाय जाणून घ्या…

उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय? मग जरा सावधान,हे तपासून घ्याचं!

१२वी नंतर उच्च शिक्षणाचे पर्याय कोणकोणते ; करियरच्या दृष्टीने काय महत्वाचं!

ट्रक चालकाकडून पैसे घेतांनाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

धक्कादायक ; मुलींना मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवत केले गैरकृत्य!

पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

पत्नी, प्रियसीने अब्दुल चांगलाच धुतला

प्रियसिने प्रियकर साहिल शर्मा हाच अब्दूल शारिक असल्याचे पटवून दिल्यानंतर पत्नीने अब्दूलला विचारणा केली. मात्र, अब्दूल उत्तर देऊ नशकल्याने  दोघींनी त्याची चांगली धुलाई केली. दरम्यान पत्नीने लगेच आपल्या मुलांना घेऊन माहेरी निघून गेलीव पुन्हा कधीच परत येणार नसल्याचे ठणकावले तर दुसरीकडे प्रियसीने बलात्काराची तक्रार दिली.

पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. अब्दूल शारिक कुरेशी अब्दूल कुरेशी (३३, रा. आशीनगर, पाचपावली) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी रेखा (काल्पनिक नाव) ही मुळची भंडाऱ्यातील एका खेडेगावातील आहे. तिची विवाहित बहिण यशोधरानगरात राहते. ती बहिणीकडे राहून शिक्षण घेत होती. शिकवणी वर्गाला जात असताना तिच्यावर आरोपी अब्दूल शारिकची नजर पडली.

अब्दूलचा आशीनगरात पानठेला असून तो विवाहित आहे. त्याला पत्नी व मुलगा आहे. त्याने स्वत:चे नाव साहिल शर्मा असल्याचे सांगून रेखाशी मैत्री केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचेे आमिष दाखवून तिला कामठीतील ओयो हॉटेलमध्ये नेऊन शरीरसंबध प्रस्थापित केले. सप्टेबर २०२४ पासून ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत त्याने तिच्याकडून अनेकदा शारीरिक सुख घेतले. त्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला. रेखाने अब्दूलच्या फोटो अनेकांना दाखविल्यानंतर त्याच्या घराचा शोध लावला. घरात तो पत्नी व मुलांसह दिसला. तिने लगेच त्याच्या पत्नीला विचारणा केली. पतीला प्रियकर म्हणताच त्या रेखाशी अब्दूलच्या पत्नीने वाद घातला. सुरुवातीला रेखाला ओळखत नाही, अशी भूमिका अब्दूलने घेतली. तिचा प्रियकर साहील शर्मा असून मी अब्दूल असल्याचा विश्वास पत्नीला दिला. मात्र, रेखाने दोघांचेही अनेक फोटो आणि व्हिडिओ मोबाईलवरुन प्रियकराच्या पत्नीला दाखवले. त्याच्या पत्नीला सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर रेखा थेट पाचपावली पोलीस ठाण्यात गेली. तिने लेखी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अब्दूल शारिकवर गुन्हा दाखल करुन अटक केली.

Spread the love
Tags: #love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबई लोकल ट्रेनमध्ये कपलचा रोमान्स ; गर्लफ्रेंडला मांडीवर बसवलं, सर्व मर्यादा ओलांडल्या VIDEO पाहून धक्काचं बसेल!

Next Post

‘घिबली’ स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंडने घातला धुमाकूळ ; पण ‘हे’ गंभीर धोके तुम्हाला माहिती आहे का?

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
Next Post
‘घिबली’ स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंडने घातला धुमाकूळ ; पण ‘हे’ गंभीर धोके तुम्हाला माहिती आहे का?

'घिबली' स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंडने घातला धुमाकूळ ; पण 'हे' गंभीर धोके तुम्हाला माहिती आहे का?

ताज्या बातम्या

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us