Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

VIDEO | मित्रांचा आग्रह नडला, नवरदेवाचा तलवारींसोबत डान्स, पोलीस येताच नवरदेव झाला फरार

Editorial Team by Editorial Team
February 24, 2022
in राज्य
0
VIDEO | मित्रांचा आग्रह नडला, नवरदेवाचा तलवारींसोबत डान्स, पोलीस येताच नवरदेव झाला फरार
ADVERTISEMENT

Spread the love

लातूर : लग्नाच्या एक दिवस अगोदर हळदीच्या कार्यक्रमात हातात तलवारी घेऊन नाचणे नवरदेव आणि त्याच्या मित्रांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी ५ जणांना अटक केली आहे. परंतु ऐन लग्नाच्या मुहूर्तावर नवरदेव मात्र फरार झाला होता. लातूरच्या विवेकानंद चौक पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याबाबत असे की, लातूर शहरातल्या एलआयसी कॉलनी भागात काही युवक हळदीच्या कार्यक्रमात धिंगाणा घालत होते. मोठ्या कर्कश्श आवाजत डीजे लावून हातात तलवारी घेऊन त्यांचा डान्स सुरु होता. 16 फेब्रुवारीच्या रात्री हा हळदीचा कार्यक्रम झाला होता. हळदी समारंभाच्या नावाखाली धिंगाणा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलीस आल्याचं पाहताच नाचणाऱ्यांची धावपळ सुरु झाली.
तलवारी ताब्यात घेऊन पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला. त्यातल्या पाच जणांना विवेकानंद चौक पोलिसांनी अटकही केली. मात्र नवरदेव शुभम तुमकूटे हा फरार झाला होता. ऐन लग्नाच्या दिवशीच पसार होण्याची वेळ नवरदेवावर त्याच्या मित्रांमुळे आली आहे.

विवेकांनद चौक पोलिसांनी कारवाई करत अखेर नवरदेवाला बेड्या ठोकल्या, त्याच्या तीन मित्रांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती आहे.

तलवार डान्सचा ट्रेण्ड
हातात तलवारी घेऊन हळदीत नाचणे किंवा लग्नाच्या मिरवणुकीत नाचण्याची फॅशन लातूरमध्ये पहायला मिळत होती. आता पोलिसांच्या या कारवाईने तलवारी नाचवण्याच्या प्रकारावर नियंत्रण मिळेल अशी अपेक्षा आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘ना डरेंगे, ना झुकेंगे, “ईडीच्या चौकशीवेळी नवाब मलिकांचे ट्विट,

Next Post

रेल्वेमध्ये या पदांवर निघाली मोठी पदभरती, अर्ज कसा करावा?

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
प्रवाशांनो लक्ष द्या…! रेल्वेने ‘या’ ११ विशेष गाड्या केल्या रद्द तर १२ गाड्यांचा मार्ग बदलला

रेल्वेमध्ये या पदांवर निघाली मोठी पदभरती, अर्ज कसा करावा?

ताज्या बातम्या

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us