Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Video : आंतरजातीय विवाहाला विरोध, आई-वडिलांनी सासरच्या घरुन नववधूला नेले फरफटत

Editorial Team by Editorial Team
May 7, 2022
in राज्य
0
Video : आंतरजातीय विवाहाला विरोध, आई-वडिलांनी सासरच्या घरुन नववधूला नेले फरफटत
ADVERTISEMENT

Spread the love

अमरावती – आंतरजातीय विवाह करून पती सोबत संसार थाटणार्‍या मुलीला तिच्या कुटुंबियांनी चक्क तिच्या घरात येऊन तिला फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोशी तालुक्यातील अंबाडा गावात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण मोर्शी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

28 एप्रिल ला आर्य समाज मंदिरात केला होता विवाह – अंबाडा येथील प्रेमीयुगुलाने 28 एप्रिल रोजी आर्य समाज मंदिरात जाऊन लग्न केले होते. या लग्नाला मुलीच्या आई-वडिलांसह सर्व नातेवाईकांचा विरोध होता. मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे चिडलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी आज थेट तिचे घर गाठले आणि मुलीला चक्क घरातून फरफटत बाहेर आणले. मुलीच्या सासरच्या मंडळींनी मुलीच्या नातेवाइकांचा विरोध केला मात्र यावेळी दोन्ही कुटुंबात हाणामारी झाली.

VIDEO : Amravati Inter Caste Marriage Story | मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे कुटुंबीयांचा संताप – tv9#Amravati #InterCasteMarriage #AmbadaVillage

अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/PobnsgH7IV

— TV9 Marathi (@TV9Marathi) May 7, 2022

मुलीच्या नातेवाईकांनी चक्क मुलीला उचलून नेल्याच्या प्रकारामुळे अंबाडा गावात गदारोळ माजला. हा संपूर्ण प्रकार 4 मे रोजी घडला असून या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरला आहे. मुलगी ही कुणबी पाटील समाजाची तर मुलगा हा माळी समाजाचा असल्याची माहिती समोर आली आहे.आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलीला आई-वडिलांनी पतीच्या घरून नेले फरफटतमोर्शी पोलिस ठाण्यात तक्रार – आमच्या सुनेला घरातून उचलून नेणाऱ्या तिच्या नातेवाईकांना विरोधात मुलीच्या सासरच्यांनी मोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र या तक्रारीची दखल अद्यापही पोलिसांनी घेतली नसल्यामुळे सासरच्या मंडळींनी पोलिसांच्या भूमिकेबाबत रोष व्यक्त केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वडील करत होते बलात्कार, आई देत होती साथ, नंतर मुलगी पोहोचली थेट पोलिस स्टेशनला

Next Post

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम? वाचा..

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम? वाचा..

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us