Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Social Media हॅकर्सच्या निशाण्यावर, तुमचे खाते असे करा सुरक्षित

Pravin Sapkale by Pravin Sapkale
December 1, 2022
in Featured, क्राईम डायरी, युवा कट्टा
0
Social Media हॅकर्सच्या निशाण्यावर, तुमचे खाते असे करा सुरक्षित
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक जण Social Mediaसारख्या डिजीटल माध्यमाशी जोडला गेला आहे. सोशल मिडीयाचा वापर वाढलेला असून, याचा गैरफायदा घेत गुन्हेगारीच्या घटनाही वाढल्या आहेत. Hackersकडून युजर्सचे डिव्हाइस हॅक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशात तुम्ही देखील Twitter, Facebook किंवा इंस्टाग्राम सारखे कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत असाल तर, तुम्ही देखील या हॅकर्सच्या निशाण्यावर असू शकता. हे टाळायचे असल्यास अधिक सावध राहण्याची गरज आहे.

ट्विटर खाते सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला एक मजबूत पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. मजबूत पासवर्डमध्ये कॅपिटल अक्षरे, लहान अक्षरे, विशेष अक्षरे आणि अंकीय अक्षरे यांचे कॉम्बिनेशन असले तर चांगले. तुमचा फोन नंबर, जन्मतारीख, प्रिय व्यक्तीचे नाव यासोबत पासवर्ड जोडणे टाळा. तुम्ही तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा पर्यायही वापरू शकता. यात Account Login करण्यासाठी पासवर्ड टाकल्यानंतर फोन किंवा ई-मेलवर तुम्हाला एक कोड पाठवला जातो, तो टाकल्यानंतरच तुम्ही लॉगिन करू शकता.

सुरक्षिततेसाठी या टिप्स फॉलो करा:

– यासाठी मजबूत पासवर्ड तयार करा. तसेच, अतिरिक्त सुरक्षिततेसाठी दर सहा महिन्यांनी तुमचा पासवर्ड बदलत राहा.
– तुमच्या Facebook आणि Instagram वर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनची सुविधाही मिळते. तर फेसबुकवर तुम्ही एक्स्ट्रा सेटिंग्ज वापरून प्रोफाइल लॉकचा पर्याय अवलंबू शकता.
– तुमच्या खात्याबद्दल कोणती माहिती सार्वजनिक करू इच्छिता आणि कोणती नाही हे निवडू शकता. – Facebook खात्याच्या अतिरिक्त सुरक्षिततेसाठी ते शोध इंजिन परिणामांमधून काढून टाका.
– अलर्ट नोटिफिकेशन चालू ठेवा, जेणेकरून कोणी Hacking चा प्रयत्न केला तर त्याची माहिती लगेच मिळेल.

तुमचे अकाउंट्स असे करा रिकव्हर

तुमचे ट्विटर, फेसबुक किंवा इंस्टाग्राम खाते हॅक झाल्यास ते नेहमी रिकव्हर करण्याचा पर्याय असतो. यासाठी तुमचा फोन नंबर आणि ईमेल आवश्यक आहे. ज्यावर तुम्हाला पासवर्ड रीसेट करण्याची लिंक किंवा कोड पाठवला जातो. यासाठी तुम्ही Forgot Password हा पर्याय वापरू शकता.

Spread the love
Tags: hackerssocial mediaTech News
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील या ठिकाणी 10वी ते पदवीधर उमेदवारांसाठी मोठी भरती

Next Post

आता मोफत रेशन मिळण्यात येऊ शकते अडचण, त्वरित करा हे उपाय

Related Posts

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
Next Post
रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल ! जाणून घ्या अन्यथा रेशन मिळण्यात येईल अडचण

आता मोफत रेशन मिळण्यात येऊ शकते अडचण, त्वरित करा हे उपाय

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us