Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Shiv Sena MLAs Disqualification Case LIVE : निकालाचं वाचन सुरू, कोण पात्र, कोण अपात्र ? काही क्षणातच…

mugdha by mugdha
January 10, 2024
in ब्रेकिंग, राजकारण, राज्य
0
शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील निकालचा मुहूर्त ठरला
ADVERTISEMENT

Spread the love

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाच्या वाचनाला सुरुवात केली आहे. काही क्षणात निकाल समोर येणार आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालय आणि दोन्ही गटाच्या आमदारांचे आभार मानून निकाल वाचनाला सुरुवात केली. निकालाची प्रत ही प्रत्येकाला मिळणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

या निकालामध्ये ३४ याचिका या ६ गटात विभागल्या आहेत. याचिका क्रमांक १८ ही तिसऱ्या गटात आहे. चौथ्या गटात याचिका क्रमांक १९चा समावेश आहे. व्हीपचे उल्लंघन केल्याचा या याचिकेत आरोप आहे. पाचव्या गटात बहुमत प्रस्तावात विरोधी मतदान केल्याचे आरोप आहेत. असं नार्वेकरांनी स्पष्ट केलं.

Spread the love
Tags: आमदार अपात्रनिकाल
ADVERTISEMENT
Previous Post

दोन्ही गटांचे वकील विधान भवनात दाखल

Next Post

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेना शिंदेंचीच

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील निकालचा मुहूर्त ठरला

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेना शिंदेंचीच

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us