Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Job Recruitment: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती, आता थेट करा अर्ज

Pravin Sapkale by Pravin Sapkale
December 4, 2022
in युवा कट्टा, राज्य, शैक्षणिक
0
Job Recruitment: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती, आता थेट करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची माहिती आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 19 जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत जनरल मॅनेजर (General Manager), असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager), डायरेक्टर (Director), डेप्युटी जनरल मॅनेजर (Deputy General Manager), डेप्युटी टाऊन प्लॅनर (Deputy Town Planner), असिस्टंट जनरल मॅनेजर (Assistant General Manager), डेप्युटी इंजिनिअर (Deputy Engineer), ज्युनियर इंजिनिअर (Junior Engineer)च्या एकूण 19 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पोस्ट : जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, डायरेक्टर (एकूण जागा : 03)

शैक्षणिक पात्रता – जनरल मॅनेजर पदासाठी पदवीधर, MBA झालेलं असलं पाहिजे, असिस्टंट मॅनेजर पदासाठी इंजिनिअरिंग पदवी, 4 वर्षांचा अनुभव, डायरेक्टर पदासाठी इंजिनिअरिंग पदवी, 3 वर्षांचा अनुभव

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जानेवारी 2023

तपशील : www.mmrcl.com

पोस्ट : डेप्युटी जनरल मॅनेजर, डेप्युटी टाऊन प्लॅनर

एकूण जागा : 4 (दोन्ही पदांसाठी प्रत्येकी 02 जागा आहेत.)

शैक्षणिक पात्रता : डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी इंजिनिअरिंग पदवी, सहा वर्षांचा अनुभव, डेप्युटी टाऊन प्लॅनरसाठी आर्किटेक्चर किंवा सिव्हिल अभियांत्रिकी किंवा नियोजन मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, दोन वर्षांचा अनुभव

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जानेवारी 2023

तपशील : www.mmrcl.com

पोस्ट : असिस्टंट जनरल मॅनेजर (एकूण जागा : 04)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर, 3 वर्षांचा अनुभव

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जानेवारी 2023

तपशील : www.mmrcl.com

पोस्ट : डेप्युटी इंजिनिअर (एकूण जागा : 05)

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंगमध्ये पदवी, 5 वर्षांचा अनुभव

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जानेवारी 2023

तपशील : www.mmrcl.com

पोस्ट : ज्युनियर इंजिनिअर (एकूण जागा : 03)

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंगमध्ये पदवी/ डिप्लोमा, अनुभव

नोकरीचं ठिकाण – मुंबई

अर्ज पाठवण्याचा पत्ता : To, Deputy General Manager (HR), Mumbai Metro Rail Corporation Limited, MMRCL -Line 3 Transit Office, E Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जानेवारी 2023

तपशील : www.mmrcl.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये recruitment वर क्लिक करा. यात advertisement 2022- 02 यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.

Spread the love
Tags: Engineering JobGovernment JobJob OpportunityMaharashtra Metro RailRecruitment
ADVERTISEMENT
Previous Post

कब्बडीमुळे मी आमदार झालो..गिरीश महाजनांनी सांगितला किस्सा..

Next Post

नात्याला काळिमा! लग्नाचे आमिष देऊन विधवा वहिनीला पुण्यात नेलं, अन्..

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार

नात्याला काळिमा! लग्नाचे आमिष देऊन विधवा वहिनीला पुण्यात नेलं, अन्..

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us