Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon ! डंपरची स्कुटरला धडक, आईच्या डोळ्यांदेखत ४ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
August 3, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
Jalgaon ! डंपरची स्कुटरला धडक, आईच्या डोळ्यांदेखत ४ वर्षाच्या मुलीचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगावमधून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. भरधाव डंपरने धडक दिल्याने आईच्या डोळ्यासमोर ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल तनयजवळ घडली.प्रेरणा योगेश नेमाडे (वय-४) रा. माऊल नगर, जळगाव असे मयत चिमुकलीचे नाव आहे. तर या अपघातात तिची आई दक्षता ही किरकोळ जखमी झाली आहे.

जळगाव शहरातील माऊली नगरातील रहिवासी असलेले योगेश नेमाडे यांची मुलगी प्रेरणा (वय ४) हि जळगाव पब्लिक स्कूलमध्ये नर्सरी वर्गात शिकत होती. नेहमीप्रमाणे प्रेरणाची शाळा सुटल्यानंतर तिची आई दक्षता नेमाडे तिला स्कूटीने घेण्यासाठी गेल्या होत्या. मुलगी प्रेरणाला स्कूटीने घरी घेवून जात असतांना राष्ट्रीय महामार्गावारील हॉटेल तनयजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत चिमुकली प्रेरणा गंभीर जखमी झाली.

जखमी प्रेरणा हिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी मयत घोषीत केले. दरम्यान, डंपर चालक डंपर सोडून पसार झाला होता. एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पुढील कारवाई करण्यात येत आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

१ ऑक्टोबरपासून ‘या’ वस्तू महागणार, जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेतला निर्णय

Next Post

भारतीय पोस्टमध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी! 30000 हून अधिक पदांसाठी भरती

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post
पोस्ट ऑफिस देतेय फ्रँचायझी ; आठवी पास लोक करू शकतात अर्ज, लाखांचे कमिशन मिळेल

भारतीय पोस्टमध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी! 30000 हून अधिक पदांसाठी भरती

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us