Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Husband Murdered by Wife : पत्नीच्या चारित्र्यावर रोज रोज संशयाचे घाव, अखेर पतीच्या जीवावरच खेळला मृत्यूचा डाव!

najarkaid by najarkaid
July 13, 2025
in क्राईम डायरी
0
Crime news

Crime news

ADVERTISEMENT

Spread the love

Husband Murdered by Wife | नाशिक जिल्ह्यातील दरेगाव येथे पत्नीने पतीचा गळा आवळून निर्घृण खून केला. पतीच्या सतत संशय आणि मारहाणीला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल.Husband murdered by wife

दरेगाव खून प्रकरण: पत्नीच्या हातून पतीचा खून

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील दरेगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पतीला झोपेतच गळा आवळून ठार मारल्याचा आरोप पत्नीवर ठेवण्यात आला आहे. Husband murdered by wife या क्रूर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Husband murdered by wife
Husband murdered by wife

नेमकं काय घडलं?

मृत पतीचे नाव कैलास पवार असून, त्याचा मृतदेह घराशेजारील जंगलात संशयास्पद अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी आणि चौकशी दरम्यान, पोलिसांना कैलासच्या पत्नीच्या वागणुकीत संशय वाटला.

मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

पोलिस तपासात समोर आले की, कैलास पवार आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेत होता. तो तिच्यावर मानसिक तसंच शारीरिक अत्याचार करत असे. याच त्रासाला कंटाळून पत्नीने एका रात्री, कैलास झोपेत असताना, दोरीने त्याचा गळा आवळून खून केला.त्यानंतर, कोणताही संशय येऊ नये म्हणून तिने मृतदेह घराजवळील जंगलात फेकून दिला.

पोलिस तपास आणि गुन्हा दाखल

या प्रकरणात पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने खुनाची कबुली दिली. तिच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करून पुढील तपास सुरू आहे.Husband murdered by wife

हे देखील तुम्हाला वाचायला आवडेल👇🏻

Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

Amazon Prime Day Sale 2025: अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ सुरू; स्मार्टफोन, लॅपटॉप्स, एसीवर
50% ते 65% पर्यंत सूट

Heavy Rain Alert ; पुढील सात दिवस अतिवृष्टीचा इशारा,नागरिकांनी सतर्क राहावे!

Weekly Horoscope in Marathi : तुमच्या राशीसाठी यशस्वी आठवडा! | 13 ते 19 जुलै साप्ताहिक राशी भविष्य मराठीत

Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?

Foods to Reduce Uric Acid: युरिक ऍसिड कंट्रोल करायचंय? घरगुती उपाय, आहार व डॉक्टरांचा सल्ला

Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू

Voice Cloning Marathi: तुमचा आवाज आता टेक्नॉलॉजीने हुबेहुब बोलणार!

Rojgar Protsahan Yojana: तरुणांना मिळणार 15,000 रुपये, अर्ज करण्याची गरज नाही!

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

What is BTS? : BTS म्हणजे काय?

ASMR म्हणजे काय? दर महिन्याला 16.8 मिलियनपेक्षा जास्त लोक ‘ASMR’ सर्च करताय

ChatGPT काय आहे? | AI चॅटबॉट, उपयोग, फायदे,नुकसान, नवीन अपडेट जाणून घ्या

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

क्रिकेटविश्वात खळबळ ; 264 रन करणारा खेळाडू”Wiaan Mulder कोण आहे?

पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या

ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

वृद्ध पुरूषाचा तरूणीसोबत रोमान्स, गल्लीतच सुरु पडले : व्हिडीओ तुफान व्हायरल

Spread the love
Tags: #BaglanTaluka#DaregaonCrime#DomesticViolence#HusbandMurderedByWife#MurderCaseNashik#NashikCrimeNews#WifeKillsHusband
ADVERTISEMENT
Previous Post

Breking :Ujjwal Nikam Appointed to Rajya Sabha | उज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती

Next Post

Ujwal Nikam Rajya Sabha Nomination | राज्यसभेत ‘न्यायनायक’! उज्वल निकम यांची नामनिर्देशित नियुक्ती, जळगावात आनंदाचा जल्लोष!

Related Posts

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
Next Post
रोहित निकम यांना पेढे भरवतांना आमदार राजुमामा भोळे

Ujwal Nikam Rajya Sabha Nomination | राज्यसभेत 'न्यायनायक'! उज्वल निकम यांची नामनिर्देशित नियुक्ती, जळगावात आनंदाचा जल्लोष!

ताज्या बातम्या

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us