राज्य

महाराष्ट्रातील लाजिरवाणी घटना..! पाण्याच्या वादावरून महिलांना विवस्त्र करून मारहाण, घटनेचा VIDEO व्हायरल

डहाणू : उन्हाळ्याच्या चाहुलीने जलसाठे आकसत चालले असून पाण्याच्या टंचाईने डोके वर काढायला सुरूवात केली आहे. पाण्याच्या वादातून अनेकदा मारामाऱ्या...

Read more

मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या जमिनी राज्य सरकार भाड्याने घेणार, वर्षाला हेक्टरी ‘इतके’ रुपये देणार

पुणे :  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी माहिती दिली. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी भाड्याने घेणार. सौरउर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी...

Read more

संघटनेतील पदाला न्याय देण्यासाठी आपल्या क्षमतांचा वापर करा-वसंत मुंडे

शिर्डी/अहमदनगर(प्रतिनिधी)-संघटनेत जबाबदारी स्वीकारलेल्या पदाला आपल्या क्षमता वापरुन न्याय देत वृत्तपत्र क्षेत्राची प्रतिमा उंचावण्यासाठी पदाधिकार्‍यांनी काम करावे. अडचणीतील पत्रकारांना तो कोणत्या...

Read more

महाराष्ट्रातील महिला-किशोरवयीन मुलींसाठी सरकारचा मोठा निर्णय ; ‘ही’ योजना पुन्हा सुरु होणार

मुंबई : राज्यातील किशोरवयीन मुलींसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात अस्मिता योजना पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा...

Read more

शेतकऱ्यांनो सावधान..! खान्देशसह या भागात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

पुणे : राज्यभरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले असून त्यातच आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे....

Read more

आघोरी विद्येसाठी सुनेच्या मासिक पाळीचं रक्त मांत्रिकाला विकलं ; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

बीड : बीडमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला लाज आणणारा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. सासूने आपल्याच सुनेच्या मासिक पाळीचं रक्त...

Read more

अखेर शिक्कामोर्तब! राष्ट्रवादीने एकनाथ खडसेंवर सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी

मुंबई  : भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर आता पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादीकडून खडसे यांच्या...

Read more

ग्राहकांना झटका ! सोनं आज तब्बल इतक्या रुपयांनी महागलं, खरेदीपूर्वी पहा नवे दर

मुंबई : जर आज तुम्हाला सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल, तर तुम्हाला आज अधिकचे पैसे मोजावे लागतील. मागील काही...

Read more

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याच्याच भावाला ईडीने घेतलं ताब्यात ; राज्यातील राजकारणात खळबळ

मुंबई : शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. खेडमधील कुडोशी...

Read more
Page 94 of 480 1 … 93 94 95 … 480

ताज्या बातम्या