Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आघोरी विद्येसाठी सुनेच्या मासिक पाळीचं रक्त मांत्रिकाला विकलं ; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

Editorial Team by Editorial Team
March 10, 2023
in क्राईम डायरी, राज्य
0
आघोरी विद्येसाठी सुनेच्या मासिक पाळीचं रक्त मांत्रिकाला विकलं ; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

बीड : बीडमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला लाज आणणारा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. सासूने आपल्याच सुनेच्या मासिक पाळीचं रक्त आघोरी विद्येसाठी एका मांत्रिकाला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  विशेष म्हणजे  या कामात सासूला दीराने देखील मदत केली असल्याचं समोर आलं आहे.  या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकार ऑगस्ट 2022 मधील असल्याचं तक्रारदार महिलेनं सांगितलं आहे. आपण बीडला सासरी गेलो असताना सासू आणि दिराने आपल्यासोबत हा घाणेरडा प्रकार करून हे मासिक पाळीचं रक्त कापसाने टिपून एका बाटलीत जमा केलं आणि ते मांत्रिकाला 50 हजारांना विकल्याचं पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

हे पण वाचा..

अखेर शिक्कामोर्तब! राष्ट्रवादीने एकनाथ खडसेंवर सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी

केंद्र सरकारची भेट! अग्निवीरांसाठी बीएसएफमध्ये 10 टक्के आरक्षण, वयोमर्यादेच्या निकषांमध्येही शिथिलता

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याच्याच भावाला ईडीने घेतलं ताब्यात ; राज्यातील राजकारणात खळबळ

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM किसान व्यतिरिक्त फक्त 1 रुपयात मिळणार ‘हा’ लाभ

आरोपींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपासासाठी बीड पोलिसांकडे ही केस वर्ग केली आहे. विवाहानंतर ही महिला बीड जिल्ह्यातील कामखेडा गावात पतीच्या घरी राहत होती. २६ जून २०१९ पासून तिचा पतीसह नातेवाईकांकडून शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर शिक्कामोर्तब! राष्ट्रवादीने एकनाथ खडसेंवर सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी

Next Post

PNB खातेधारकांसाठी मोठी बातमी! बँकेने चेक पेमेंटचा नियम बदलला, आता कसे होणार व्यवहार?

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
‘ही’ सरकारी बँक १ ऑगस्टपासून चेक नियमात करणार बदल ; जाणून घ्या नाहीतर करू शकणार नाही व्यवहार

PNB खातेधारकांसाठी मोठी बातमी! बँकेने चेक पेमेंटचा नियम बदलला, आता कसे होणार व्यवहार?

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us