राज्य

‘पिक्चर अभि बाकी है,’.. देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक याच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. त्यासाठी भाजपच्यावतीने आज मुंबईतील आझाद मैदानापासून मोर्चा...

Read more

मोठी बातमी ! फडणवीसांसह भाजपाच्या अन्य नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवक्ते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या भाजप नेत्यांचा मोर्चा मुंबई पोलिसांनी अडवला. यावेळी पोलिसांनी...

Read more

गिरीश महाजनांना हायकोर्टाचा दणका, ‘ती’ याचिका फेटाळली

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत भाजपचे नेते गिरीष महाजन आणि जनक व्यास यांनी दाखल केलेल्या जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं...

Read more

फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बवर शरद पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले..

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर केलेल्या गंभीर आरोपांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य...

Read more

राज्यातील ४५ हजार खातेदारांनी अद्यापही शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला नाही

मुंबई. महाराष्ट्र सरकार किसान कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकऱ्यांची थकबाकी माफ करत आहे, परंतु या योजनेच्या लाभासाठी सुमारे 45,000 पात्र खातेदार अद्यापही...

Read more

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला

मुंबई : राज्यातील अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी वाढला आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पावसाची शक्यता कायम आहे. काही ठिकाणी...

Read more

वेबसिरीजच्या माध्यमातून महिलांचे होतं असलेले बीभत्स व अश्लिल चित्रणावर शासन बंधनं घालण्याच्या तयारीत

मुंबई, दि. 8 : वेबसिरीजच्या माध्यमातून महिलांचे बीभत्स व अश्लिल चित्रण होत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन अशा वेबसिरीजवर बंधने घालण्याबाबत...

Read more

MPSC ; पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०१९ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक  परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या...

Read more

बोगस पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रणासाठी होणार कायदा ; 18 तज्ज्ञ सदस्यांची समिती गठीत

मुंबई, दि 8 :  राज्यातील बोगस पॅथॉलॉजी लॅबच्या कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी व सनियंत्रण ठेवण्यासाठी बाँम्बे नर्सींग होम अधिनियमात सुधारणा करुन...

Read more

आ.गिरीश महाजनांविरुद्ध मोक्का लावण्यासाठी षडयंत्र रचलंय ; देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात धक्कादायक, खळबळजनक व्हिडीओ बॉम्ब !

मुंबई,(प्रतिनिधी)  -  जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वादात आमदार गिरीश महाजन यांना अडकवून खोटा गुन्हा दाखल करून मोक्का लावण्याचं षडयंत्र...

Read more
Page 258 of 480 1 257 258 259 480

ताज्या बातम्या