Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला

Editorial Team by Editorial Team
March 9, 2022
in जळगाव, राज्य
0
राज्यात 19 व 20 फेब्रुवारी रोजी पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यातील अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी वाढला आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पावसाची शक्यता कायम आहे. काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी असा गारपिटीचा इशारा देखील वर्तवण्यात आला आहे. जळगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात काल मध्यरात्री पावसाने हजेरी लावली.

हवामान खात्याने राज्यातील एकूण 15 जिल्ह्यांना यल्लो अलर्ट जाहीर केला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे.

तर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, उकाड्याने हैराण झालेल्या नाशिकरांना गारवा अनुभवायला मिळत आहे. मात्र, त्याच दरम्यान अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा पीक धोक्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक मध्ये ढगाळ वातावरण सुद्धा आहे.

९ मार्च : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होईल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस आणि गारा कोसळतील. विदर्भातही पावसासह विजांचा कडकडाट होईल.
१० आणि ११ मार्च : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
१२ मार्च : राज्यात हवामान कोरडे राहील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

PNB मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची संधी.., फक्त ‘ही’ पात्रता असावी, पगार लाखात असेल

Next Post

स्मार्ट उद्योजक, युवा उद्योजक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
स्मार्ट उद्योजक, युवा उद्योजक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

स्मार्ट उद्योजक, युवा उद्योजक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us