Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बवर शरद पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
March 9, 2022
in राज्य
0
केंद्राकडून सीबीआय-ईडी-एनसीबीचा गैरवापर ; शरद पवारांची घणाघात
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर केलेल्या गंभीर आरोपांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य करत सडेतोड प्रत्युत्तर दिले.

“देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाची सत्यता पडतावी व त्याची तपासणी करण्यासाठी भाजपच्या एका नेत्याने माझ्याकडे तक्रार केली असल्याचा मोठा गौप्यस्फोट यावेळी पवार यांनी केला. दरम्यान, शरद पवार यांनी भाजपच्या कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नसलं तरी भाजपचा हा नेता कोण? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

यावेळी शरद पवार यांनीही अनेक खुलासे करत गौप्यस्फोट केले. यावेळी पवार म्हणाले की, काल देवेंद्र फडणवीस यांनी जे कहाणी आरोप केले आहेत. त्या त्याच्या आरोपांची राज्य सरकारकडून चौकशी करण्यात यावी, अशी मीही मागणी करत आहे. माझ्याकडेही असे फडणवीसांच्या विरोधात बोलण्यासाठी खूप काही आहे.

भाजपच्या एका नेत्याची माझ्याकडेही तक्रार आली होती. पण मी त्याची जाहीर वाच्यता केली नाही. आणि तीही फडणवीस यांच्याच सहकाऱ्याची तक्रार आली आहे. त्याची सत्यता पडताळा असं मी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं. एखादी व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधी सार्वजनिक जीवनात कार्यरत असेल तर शहानिशा न करता त्यावर बोलणं योग्य नसतं. म्हणून मी फडणवीसांकडे ही तक्रार दिली होती.

सहा महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या सहकाऱ्याबाबत माझ्याकडे तक्रार आली होती. मी त्यांना कळवली. त्यांना सांगितलं त्यात सत्यता किती तुम्ही पाहा. तुमच्या सहकाऱ्याबाबतची ही तक्रार आहे. एखादी व्यक्ती सार्वजनिक जीवनात कार्य करते तेव्हा त्यावर शहानिशा न करता बोलणं योग्य नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. तुम्ही पाहून घ्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील ४५ हजार खातेदारांनी अद्यापही शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला नाही

Next Post

आता क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना बसणार मोठा फटका, पण का? जाणून घ्या

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
आजपासून ‘या’ बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांसाठी EMI व्यवहार झाला महाग

आता क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना बसणार मोठा फटका, पण का? जाणून घ्या

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us