क्राईम डायरी

विलगीकरण कक्षातून साहित्याची चोरी करणारे तिघे जेरबंद

जळगाव : महावितरण कंपनीच्या परिमंडळ कार्यालय कंपाऊंडमधील ऑफिसर्स कॉटर्समध्ये एका इमारतीत तयार केेलेल्या विलगीकरण कक्षातून गाद्या, पलंग, पंखे, उशी व...

Read more

कारच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू

अमळनेर प्रतिनिधी । भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेल्या त्यांच्या...

Read more

दहिगावच्या व्यापाऱ्याला गॅसची डिलरशीप देण्याचे आमिष देत १० लाखात गंडविले

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहीगाव येथील व्यापारी कालीदास विलास सुर्यवंशी (वय-३३) यांना गॅसची डिलरशीप देण्याचे आमिष दाखवून १० लाख ३०...

Read more

अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी पोलिसाला अटक

जळगाव : जिल्हा विशेष शाखेतील कर्मचारी यांना अश्लील बदनामीकारक संदेश पाठवल्याप्रकरणी पोलिस मुख्यालयातील हेडकॉन्स्टेलबलला सायबर पोलिसांनी अटक केली. नरेंद्र लोटन...

Read more

खळबळजनक ! जळगावात भावी डॉक्टर विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी  : जळगाव भुसावळ महामार्गावरील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या द्वितीय वर्षात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने...

Read more

दुचाकी लांबविणारे तिघे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव प्रतिनिधी । विविध ठिकाणाहून दुचाकी लांबविणाऱ्या तिघांच्या आज शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहे. शुभम राजेंद्र परदेशी (वय...

Read more

शायर मूनव्वर राणा विरोधात जळगावात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । अफगाणिस्तान देशावर तालिबान्यांनी ताबा घेतला असून या मुद्यावरून उत्तर प्रदेशातील शायर मूनव्वर राणा यांनी वादग्रस्त विधान केल्याने ...

Read more

पारोळ्यात मेडीकल दुकान फोडले ; ५६ हजाराचा ऐवज लांबविला

पारोळा प्रतिनिधी । शहरातील मच्छी मार्केटमधील मेडीकल स्टोअर दुकानाचे शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ५६ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना...

Read more

भोरस शिवारात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

चाळीसगाव प्रतिनिधी :- एका ३५ वर्षीय तरुणाने शेतातील  शेडच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी तालुक्यातील भोरस...

Read more
Page 86 of 89 1 85 86 87 89

ताज्या बातम्या