Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुचाकी लांबविणारे तिघे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

tdadmin by tdadmin
August 20, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
दुचाकी लांबविणारे तिघे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । विविध ठिकाणाहून दुचाकी लांबविणाऱ्या तिघांच्या आज शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहे. शुभम राजेंद्र परदेशी (वय २१) दीपक सुनील खरे (वय २२) शुभम शांताराम माळी (वय २१)  तिन्ही रा.शहापुर ता.पाचोरा अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या ७ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

याबाबत सविस्तर असे कि, पाचोरा तालुक्यातील शहापूर येथील महाविद्यालयीन तरुण दुचाकी चोरी करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पथकाने माहिती काढून शुभम परदेशी व दीपक खरे व शुभम माळी या तीन जणांना आज अटक केली. त्यांनी जळगाव शहरातील रामानंदनगर, पाचोरा शहर तसेच सोयगाव ता.अौरंगाबाद येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीच्या ७ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

दरम्यान तिघे संशयित हे मित्र असून सोयगाव येथे फोटोशूट करण्यासाठी गेले असताना  या ठिकाणी त्यांना काही दुचाकी पसंत पडल्याने त्या दुचाकीही संशयितांनी चोरल्याचे तपासात समोर आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चिकन-अंड्याचे दर महागणार

Next Post

खळबळजनक ! जळगावात भावी डॉक्टर विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

मी जे करताेय ते चुकीचे आहे पण…! चिठ्ठी लिहून नांद्रातील तरुणाने संपवलं आयुष्य

खळबळजनक ! जळगावात भावी डॉक्टर विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us