Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पारोळ्यात मेडीकल दुकान फोडले ; ५६ हजाराचा ऐवज लांबविला

tdadmin by tdadmin
August 20, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
जळगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लांबविला
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा प्रतिनिधी । शहरातील मच्छी मार्केटमधील मेडीकल स्टोअर दुकानाचे शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ५६ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना मध्यरात्री घडली.  याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा शहरातील बाजापेठ जुने मच्छी मार्केट समोर दिव्या मेडीकल हे एकनाथ भगवान देसले (वय-२५) यांचे नावाचे दुकान आहे. १८ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता मेडीकल दुकान बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मेडीकल स्टोअर दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दुकानातील ५६ हजार रूपयांची रोकड लांबविल्याचे काल १९ ऑगस्ट रोजी उघडकीला आले.

याप्रकरणी एकनाथ देसले यांनी पारोळा पोलीसात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पारोळा पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रविण पाटील करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुणे येथील कांदा-लसूण संशोधन संचनालयात भरती ; ३५ हजारापर्यंत मिळणार वेतन

Next Post

ट्रक पलटी होऊन भीषण अपघात ; 12 जणांचा मृत्यू 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us