क्राईम डायरी

नापीकीला कंटाळून पत्नीचा गळा दाबून शेतकऱ्याची आत्महत्या

परभणी प्रतिनिधी | सततची नापीकी आणि कर्जाला कंटाळून एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वतः गळफास लावून...

Read more

१४ वर्षीय तरुणीवर १८ वर्षीय तरुणाचा अत्याचार, संशयित नराधम अटकेत

चोपडा प्रतिनिधी । एका १४ वर्षीय तरुणीवर गावातीलच १८ वर्षीय तरुणाने अत्याचार केला. ही घटना चोपडा तालुक्यातील एका गावात घडली...

Read more

आईसोबत दुकानात जात‎ असलेल्या महिलेचा विनयभंग‎

जळगाव‎ : येथील एमआयडीसीतील व्ही सेक्टरमध्ये‎ आईसोबत‎ जात असलेल्या महिलेचा मागील‎ भांडणाच्या कारणावरून युवकाने‎ विनयभंग केला आहे. त्याचप्रमाणे तिच्या‎ आईच्या...

Read more

हृदय पिळवटून टाकणारी घटना : ‘मामा, लवकर या.. आमचा सगळ्यांचा गळा चिरलाय’

लातूर: एका शेतकऱ्याने आपल्या पत्नीला आणि मुलांना विष पाजून त्यांचा गळा चिरल्याची घटना लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे घडली. एवढंच नव्हे...

Read more

मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

चाळीसगाव : चाळीसगावाहून भडगावकडे जाणाऱ्या मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ओझर ते पातोंडा रस्त्यावर घडली आहे. पितांबर...

Read more

धक्कादायक : सहा वर्षीय मुलाचा खून करीत पित्याचीही आत्महत्या

फैजपूर : सहा वर्षीय मुलाचा गळा दाबून खून करत पित्यानेही गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना फैजपूर शहरातील बसस्थानकाच्या मागे...

Read more

धक्कादायक : बीएच्या विद्यार्थिनीचा खून, संशयित आरोपी आजोबांचा मित्र

नवी दिल्ली : हरियाणातील फरिदाबाद शहरात बीएच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची हत्येनंतर मृतदेह आग्रा कॅनॉलच्या झुडपात फेकून देण्यात आला....

Read more

पत्नीच्या खून केल्याप्रकरणी पतीस जन्मपेठेची शिक्षा

जळगाव । चारीत्र्यावर संशय घेऊन पत्नीवर‎ चाकूहल्ला करुन खून केल्याप्रकरणी‎ पतीस न्यायालयाने जन्मठेसह १० हजार‎ रुपये दंडाची शिक्षा गुरूवारी ठोठावली....

Read more

दगडफेमध्ये जखमी झालेल्या ‘त्या’ जखमी तरुणाचा अखेर मृत्यू

जळगाव : शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात ३० डिसेंबर रोजी झालेल्या दगडफेमध्ये जखमी झालेल्या तरुणाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शकील...

Read more

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, भाऊ ठार, बहीण जखमी

भुसावळ : भावाचे दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी नर्स असलेली बहीण त्याला घेऊन मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात गेली. तेथून मोपेड दुचाकीने...

Read more
Page 50 of 90 1 49 50 51 90

ताज्या बातम्या