Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आईसोबत दुकानात जात‎ असलेल्या महिलेचा विनयभंग‎

Editorial Team by Editorial Team
January 8, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव‎ : येथील एमआयडीसीतील व्ही सेक्टरमध्ये‎ आईसोबत‎ जात असलेल्या महिलेचा मागील‎ भांडणाच्या कारणावरून युवकाने‎ विनयभंग केला आहे.

त्याचप्रमाणे तिच्या‎ आईच्या पोटावर व तांेडावर‎ लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकी‎ दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस‎ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला‎ असून संशयिताला अटक करण्यात‎ आली आहे. सुभाष सोपान‎ अकोलकर (रा. साईनगर) असे त्या‎ संशयिताचे नाव आहे. महिलेचे‎ नातेवाइक व संशयितांमध्ये यापूर्वी वाद‎ झालेला आहे.

त्याची केस सुरू आहे.‎ गुरुवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास‎ ती महिला आईसोबत व्ही सेक्टरमधील‎ हेरम चौकातून किराणा घेण्यासाठी जात‎ होती. त्या वेळी मागील भांडणाच्या‎ कारणावरून अकोलकर याने युवतीचा‎ हात पकडला. त्या भागात राहू देणार‎ नसल्याची धमकी दिली.‎ लज्जास्पद वाटेल असे कृत्य करून त्या‎ युवतीचा विनयभंग केला. तसेच जिवंत‎ ठेवणार नसल्याचीही धमकी दिली.‎ युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी‎ रात्री अकोलकर याच्याविरुद्ध गुन्हा‎ दाखल करण्यात आला. या घटनेमुळे‎ परिसरात खळबळ उडाली आहे.‎

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या कसे मिळवायचे

Next Post

खुशखबर! BSNL च्या ‘या’ वापरकर्त्यांना मिळेल 4G सिमचा मोफत आनंद

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
खुशखबर! BSNL च्या ‘या’ वापरकर्त्यांना मिळेल 4G सिमचा मोफत आनंद

खुशखबर! BSNL च्या 'या' वापरकर्त्यांना मिळेल 4G सिमचा मोफत आनंद

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us