Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्नीच्या खून केल्याप्रकरणी पतीस जन्मपेठेची शिक्षा

Editorial Team by Editorial Team
January 7, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
पत्नीच्या खून केल्याप्रकरणी पतीस जन्मपेठेची शिक्षा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । चारीत्र्यावर संशय घेऊन पत्नीवर‎ चाकूहल्ला करुन खून केल्याप्रकरणी‎ पतीस न्यायालयाने जन्मठेसह १० हजार‎ रुपये दंडाची शिक्षा गुरूवारी ठोठावली. अनिल चावदस सपकाळे (वय ३३, रा.शिक्षक कॉलनी, जामनेर) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत असे की, जामनेर शहरात सतत‎ पत्नीवर चारीत्र्याचा संशयावरून अनिल सपकाळे याने ३ फेब्रुवारी २०१९ रोजी घराजवळील बोळीत पत्नी‎ मनिषावर चाकूहल्ला केला. डोक्यात वार‎ केल्यामुळे पत्नी मनिषा सपकाळे गंभीर जखमी झाली‎ होती. तर अनिल घटनास्थळावरुन बेपत्ता‎ झाला होता. दरम्यान, उपचार सुरू‎ असताना चार फेब्रुवारी रोजी मनिषाचा‎ मृत्यू झाला. या प्रकरणी मनिषाची आई‎ प्रभाबाई कोळी यांनी दिलेल्या‎ फिर्यादीवरुन जामनेर पोलिस ठाण्यात‎ अनिलच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल‎ होऊन पोलिसांनी त्याला अटक केली.‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎

तत्कालिन पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे‎ यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र‎ दाखल केले. प्रमुख व जिल्हा सत्र‎ न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या‎ न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली.‎ यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. त्यामुळे‎ न्यायालयाने शिक्षा सुनावली.‎

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिओचा सर्वात स्वस्त प्लान, दररोज 3GB डेटासह बरेच काही

Next Post

SBI ने बदलला ‘हा’ मोठा नियम, पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या नाहीतर व्यवहार थांबू शकतात

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

‘ही’ बँक 1 ऑक्टोबरपासून एटीएम सेवा बंद करणार

SBI ने बदलला 'हा' मोठा नियम, पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या नाहीतर व्यवहार थांबू शकतात

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us