Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Crime news : ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंड दुसऱ्यासोबत पाहिलं आणि… एक्स बॉयफ्रेंडने भरदिवसा केली हत्या!

najarkaid by najarkaid
August 3, 2025
in राज्य
0
Crime news : ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंड दुसऱ्यासोबत पाहिलं आणि... एक्स बॉयफ्रेंडने भरदिवसा केली हत्या!

Crime news : ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंड दुसऱ्यासोबत पाहिलं आणि... एक्स बॉयफ्रेंडने भरदिवसा केली हत्या!

ADVERTISEMENT

Spread the love

Crime news : प्रेमप्रकरणातून एका युवकाची भरदिवसा हत्या! ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंड दुसऱ्यासोबत पाहिल्याने संतापलेल्या एक्स बॉयफ्रेंडने टोळक्यासोबत मिळून एक्स गर्लफ्रेंडच्या मित्राचा भरदिवसा खून केल्याने शहरात खळबळ!

प्रेमप्रकरणातून घडलेली एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ब्रेकअपनंतर एका तरुणीच्या आयुष्यात दुसराच तरुण आला असल्याने संतप्त झालेल्या एक्स बॉयफ्रेंडने थेट भरदिवसा खून केल्याचं उघड झालं आहे.हा सर्व प्रकार एका मुलीवरून दोन तरुणांमध्ये सुरु असलेल्या त्रिकोणी प्रेमप्रकरणातून घडला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

Crime news : ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंड दुसऱ्यासोबत पाहिलं आणि... एक्स बॉयफ्रेंडने भरदिवसा केली हत्या!
Crime news : ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंड दुसऱ्यासोबत पाहिलं आणि… एक्स बॉयफ्रेंडने भरदिवसा केली हत्या!

 प्रेम प्रकरणाने घेतला थरारक वळण, भरदिवसा चाकूने हत्या

बुलढाण्यातील भीलवाडा परिसरात प्रेमसंबंधातून भरदिवसा एका युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘ब्रेकअपनंतर माझ्या गर्लफ्रेंडच्या आयुष्यात दुसरं कोणीही येऊ नये’ या विकृत ईर्षेने पेटून, आरोपीने आपले मित्र गोळा करून सनी सुरेश जाधव या युवकाचा चाकूने खून केला.

नेमकं काय घडलं?

1 ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास, ड्रीम कॉस्मेटिक दुकानाजवळील इमारतीत सनी जाधववर पोटात आणि छातीत चाकूचे अनेक वार करण्यात आले. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. हा हल्ला देवराज माळी व त्याच्या 4 ते 5 साथीदारांनी केला होता.

हत्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. काही तासांतच पोलिसांनी देवराजसह चार जणांना अटक केली.

Crime news : ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंड दुसऱ्यासोबत पाहिलं आणि... एक्स बॉयफ्रेंडने भरदिवसा केली हत्या!
Crime news : ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंड दुसऱ्यासोबत पाहिलं आणि… एक्स बॉयफ्रेंडने भरदिवसा केली हत्या!

 प्रेम, ब्रेकअप आणि क्रूर शेवट

पोलीस तपासातून समोर आलं की, आरोपी देवराज माळी याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपूर्वी ब्रेकअप झाला. त्यानंतर तीच तरुणी सनी जाधवच्या संपर्कात असल्याचे लक्षात आल्यानंतर देवराज संतापला. त्याने सनीला धमक्या दिल्या होत्या. शेवटी सनीची हत्या करण्याचा कट रचला आणि अत्यंत क्रूर पद्धतीने त्याचा खून केला.

गुन्हा दाखल, आरोपी पोलीस कोठडीत

सनीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून चौघांना अटक केली आहे. चारही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा तपास बुलढाणा शहर पोलीस करत आहेत.

Crime news : ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंड दुसऱ्यासोबत पाहिलं आणि... एक्स बॉयफ्रेंडने भरदिवसा केली हत्या!
Crime news : ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंड दुसऱ्यासोबत पाहिलं आणि… एक्स बॉयफ्रेंडने भरदिवसा केली हत्या!

सरकारी नोकरी कुठे? वाचा –

रेल्वे  भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!

महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!

UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..

सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी

संबंधीत बातम्या👇🏻

बजाज फायनान्सचे पर्सनल लोन घेणे झाले सोपे! 40 हजार ते 55 लाख पर्यंत मिळतंय कर्ज…

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? हा इन्शुरन्स घ्यायचा की नाही?

१० मिनिटात कर्ज मिळवा, खरं की खोटे?

Personal Loan 2025: कमी व्याजदरात त्वरित कर्ज मिळवा,EMI, पात्रता, आणि सर्वोत्तम बँका कोणत्या?

Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी

Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा

UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून ‘हे’ नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर

Spread the love
Tags: #BreakingNews#BreakupMurder#BulandhanaNews#BuldhanaCrime#CrimeNews#GirlfriendIssue#LoveTriangle#MaharashtraCrime#MarathiNews#MurderCase
ADVERTISEMENT
Previous Post

Motorola G85 5G स्मार्टफोनवर 50% सवलत – 21 हजाराचा मोबाईल Sale मध्ये फक्त ₹10,999

Next Post

IBPS Clerk Jobs :10,277 जागांसाठी सरकारी मेगाभरती सुरू – अर्ज करा आजच!

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
IBPS Clerk Jobs :10,277 जागांसाठी सरकारी मेगाभरती सुरू – अर्ज करा आजच!

IBPS Clerk Jobs :10,277 जागांसाठी सरकारी मेगाभरती सुरू – अर्ज करा आजच!

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us