najarkaid live

najarkaid live

अवतरला पांडुरंग.. पिंप्राळानगरीच्या संग’

अवतरला पांडुरंग.. पिंप्राळानगरीच्या संग’

विठुरायाच्या नामाच्या गजरात पिंप्राळा नगरी दुमदुमली आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सवाचे ठिकठिकाणी भाविकांकडून स्वागत  जळगाव - आषाढी एकादशी निमित्त शुक्रवारी पिंप्राळ्यात १४४...

वरगव्हाणच्या पाणीपुरवठा अपहार प्रकरणाची अधिकाऱ्यांकडून चौकशी 

पाचोरा - वरगव्हाण येथे झालेल्या पाणी पुरवठा अपहार प्रकरणाची चौकशी करण्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱयांनी आज येथे येऊन...

जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा  जळगाव ;- सामान्य रुग्णालय तथा जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय येथे आज जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. एन.एस . चव्हाण , डॉ. जयकर, डॉ. तासखेडेकर , अधीसेविका श्रीमती अग्निहोत्री ,श्रीमती धिमते ,पीएचेन आदी उपस्थित होते .  कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. चव्हाण म्हणाले कि, लोकसंख्या नियंत्रणाची राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. मुलींचा घटता जन्मदर,लोकसंख्या नियंत्रण , कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया , आदींबाबत मनोगत व्यक्त केले. तसेच आरोग्य विभागाकडून दाम्पत्य पंधरवडा ,लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा आदी राबविण्यात येत आहे. सुत्रसंचलन,उमदं देशमुख , जयश्री वानखेडे , रोहित देसाई,जितेंद्र राठोड आदींनी परिश्रम घेतले.

जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा जळगाव ;- सामान्य रुग्णालय तथा जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय येथे आज जागतिक लोकसंख्या दिन...

पुण्यातील मेंढी व शेळी पालन व्यवसाय प्रशिक्षण

शिबीरात धुळयातील शिबीरार्थींचा सहभाग धुळे -  पुणे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने मेंढी व शेळी...

विजय माल्ल्याला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका

विजय माल्ल्याला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने देशाबाहेर पळून गेलेल्या कर्जबुडव्या विजय माल्ल्याला दणका दिला आहे. सरकारी यंत्रणांकडून संपत्ती जप्तीची सुरू असलेली...

जळगाव शहर विधानसभा करिता राष्ट्रवादी काँग्रेस कडून अभिषेक पाटील इच्छुक !

जळगाव शहर विधानसभा करिता राष्ट्रवादी काँग्रेस कडून अभिषेक पाटील इच्छुक !

  जळगाव - आगामी विधानसभा निवडणूकित जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिषेक पाटील निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे विश्वसनीय...

जळगावातील अयोध्यानगरात बंद घर फोडले 

जळगावातील अयोध्यानगरात बंद घर फोडले 

मोबाइलसह साहित्य लंपास ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल जळगाव - शहरातील अयोध्यानगरातील लिलापार्कमधील बंद घर फोडून मोबाइलसह इतर साहित्य लंपास...

प्लॅस्टीक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी -जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

  जळगाव - शासनाने राज्यात प्लॅस्टीक बंदी लागू केली असून पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी जिल्हयात प्लॅस्टीक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी...

१४ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार  जळगावसह जिल्ह्यातील नगर परिषदाना निधी मंजुर

१४ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार  जळगावसह जिल्ह्यातील नगर परिषदाना निधी मंजुर

जळगाव :  १४ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील मुलभूत अनुदानाचा पहिला हप्ता राज्य शासनाच्या नगरविकास...

Page 931 of 964 1 930 931 932 964

ताज्या बातम्या