Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वरगव्हाणच्या पाणीपुरवठा अपहार प्रकरणाची अधिकाऱ्यांकडून चौकशी 

najarkaid by najarkaid
July 12, 2019
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – वरगव्हाण येथे झालेल्या पाणी पुरवठा अपहार प्रकरणाची चौकशी करण्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱयांनी आज येथे येऊन चौकशी करून अहवाल जिल्हा परिषद सीईओना सादर करणार असल्याचे सांगितले. 
तालुक्यातील येथील ग्राम पंचायतीत सन २००1 ते २०१८ या कालावधीत विविध योजनेत विशेष करून पाणी पुरवठा योजनेत मोठा अपहार झाला असल्याची तक्रार येथील महेंद्र  पाटील व हैदर तडवी यांनी केल्यावरून आज गुरूवार रोजी चाळीसगाव येथील सहाय्यक गटविकास अधिकारी  अजितसिंग पवार यांनी येऊन चौकशीकामी लागणारे दप्तर उपलब्ध करून घेत लवकरच वस्तुनिष्ठ  चौकशी करीत अहवाल  मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांचे सादर करणार असल्याचे सांगीतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा जळगाव ;- सामान्य रुग्णालय तथा जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय येथे आज जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. एन.एस . चव्हाण , डॉ. जयकर, डॉ. तासखेडेकर , अधीसेविका श्रीमती अग्निहोत्री ,श्रीमती धिमते ,पीएचेन आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. चव्हाण म्हणाले कि, लोकसंख्या नियंत्रणाची राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. मुलींचा घटता जन्मदर,लोकसंख्या नियंत्रण , कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया , आदींबाबत मनोगत व्यक्त केले. तसेच आरोग्य विभागाकडून दाम्पत्य पंधरवडा ,लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा आदी राबविण्यात येत आहे. सुत्रसंचलन,उमदं देशमुख , जयश्री वानखेडे , रोहित देसाई,जितेंद्र राठोड आदींनी परिश्रम घेतले.

Next Post

अवतरला पांडुरंग.. पिंप्राळानगरीच्या संग’

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
अवतरला पांडुरंग.. पिंप्राळानगरीच्या संग’

अवतरला पांडुरंग.. पिंप्राळानगरीच्या संग’

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us