Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा जळगाव ;- सामान्य रुग्णालय तथा जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय येथे आज जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. एन.एस . चव्हाण , डॉ. जयकर, डॉ. तासखेडेकर , अधीसेविका श्रीमती अग्निहोत्री ,श्रीमती धिमते ,पीएचेन आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. चव्हाण म्हणाले कि, लोकसंख्या नियंत्रणाची राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. मुलींचा घटता जन्मदर,लोकसंख्या नियंत्रण , कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया , आदींबाबत मनोगत व्यक्त केले. तसेच आरोग्य विभागाकडून दाम्पत्य पंधरवडा ,लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा आदी राबविण्यात येत आहे. सुत्रसंचलन,उमदं देशमुख , जयश्री वानखेडे , रोहित देसाई,जितेंद्र राठोड आदींनी परिश्रम घेतले.

najarkaid by najarkaid
July 12, 2019
in जळगाव
0

Spread the love

जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा
जळगाव ;- सामान्य रुग्णालय तथा जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय येथे आज जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. एन.एस . चव्हाण , डॉ. जयकर, डॉ. तासखेडेकर , अधीसेविका श्रीमती अग्निहोत्री ,श्रीमती धिमते ,पीएचेन आदी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. चव्हाण म्हणाले कि, लोकसंख्या नियंत्रणाची राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. मुलींचा घटता जन्मदर,लोकसंख्या नियंत्रण , कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया , आदींबाबत मनोगत व्यक्त केले. तसेच आरोग्य विभागाकडून दाम्पत्य पंधरवडा ,लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा आदी राबविण्यात येत आहे. सुत्रसंचलन,उमदं देशमुख , जयश्री वानखेडे , रोहित देसाई,जितेंद्र राठोड आदींनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुण्यातील मेंढी व शेळी पालन व्यवसाय प्रशिक्षण

Next Post

वरगव्हाणच्या पाणीपुरवठा अपहार प्रकरणाची अधिकाऱ्यांकडून चौकशी 

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us