Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अवतरला पांडुरंग.. पिंप्राळानगरीच्या संग’

najarkaid by najarkaid
July 12, 2019
in Uncategorized
0
अवतरला पांडुरंग.. पिंप्राळानगरीच्या संग’
ADVERTISEMENT

Spread the love

विठुरायाच्या नामाच्या गजरात पिंप्राळा नगरी दुमदुमली
आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सवाचे ठिकठिकाणी भाविकांकडून स्वागत 
जळगाव – आषाढी एकादशी निमित्त शुक्रवारी पिंप्राळ्यात १४४  वर्षांची परंपरा लाभलेला पांडुरंगाचा रथाेत्सव साजरा करण्यात अाला. ‘अवतरला पंढरीचा पांडुरंग.. पिंप्राळा नगरीच्या संग.. पुंंडलीक वरदेव.. जयहरी विठ्ठला…’च्या गजराने पिंप्राळा नगरी दुमदुमली हाेती. विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची मांदियाळी पिंप्राळ्यात जमली हाेती. रथोत्सवानिमित्त पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात अाले. यात भाविक माेठ्याने संख्येने सहभागी झाले होते .
यावेळी जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, महापौर सीमाताई भोळे ,जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन ,उपमहापौर अश्विन सोनवणे ,नगरसेवक नीतीन लढा , विष्णू भंगाळे , कैलास सोनवणे, आदी उपस्थित होते.मंदिर संस्थानचे अध्यक्ष मोहन वाणी, उपाध्यक्ष पंढरीनाथ वाणी, अशोक वाणी, प्रमोद वाणी, संजय वाणी यांनी उपस्थित मान्यवरांसह रथोत्सव समिती, शांतता कमिटी सदस्य, मोगरी लावणारे स्वयंसेवक, भजनी मंडळांचा सत्कार केला.
यंदाच्या आषाढी एकादशीला रथोत्सवाला 144 वर्षे पूर्ण होतअसून जानकाबाई की जय’च्या जयघोषात भाविकांकडून मोठ्या भक्तीभावाने रथ ओढलागेला . यावेळी मान्यवरांच्या हस्ते रथाची आरती होऊन रथ मार्गस्थ झाला , . भजनी मंडळ मंदिरांमध्ये टाळ व मृदंगाच्या गजरात अभंग, गवळणी, भजन करून राधा कृष्णाच्या मुर्ती रथावर विराजमान करुन मंदिराचे पुजारी शामकांत जोशी यांच्या विधीवत पूजेनंतर वाणी समाजाच्या वतीने रथाची महापूजा व महाआरती करण्यात आली.यावेळी रथाच्या  मार्गावर ठिकठिकाणी रथाचे स्वागत करण्यात आले.
रथोत्सव शांततेत पार पडावा कुठलाही गोंधळ होवून नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वरगव्हाणच्या पाणीपुरवठा अपहार प्रकरणाची अधिकाऱ्यांकडून चौकशी 

Next Post

बोरखेडा पिराचे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी 

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
बोरखेडा पिराचे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी 

बोरखेडा पिराचे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी 

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us