Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्लॅस्टीक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी -जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

najarkaid by najarkaid
July 11, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

  जळगाव – शासनाने राज्यात प्लॅस्टीक बंदी लागू केली असून पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी जिल्हयात प्लॅस्टीक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज जिल्हा पर्यावयावरण समिती बैठकीमध्ये दिले.

जिल्हा पर्यावरण समितीची बैठक आज समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली त्यावेळी ते बोलत होते. आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पर्यावरण प्रशाला संचालक डॉ.एस.टी.इंगळे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एस.एम.कुरमुडे, शहर अभियंता एस.एस.भोळे, सहायक वनसंरक्षक के.आर.फड,समिती सदस्य बालरोग तज्ञ डॉ.हेमंत पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष विष्णू भंगाळे यावेळी उपस्थित होते. जिल्हास्तरावरील पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन तसेच पर्यावरणविषयक जनजागृतीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. प्लॅस्टीकऐवजी स्थानिक पर्यायी साधनांचा वापर करणे, त्यासाठी जनजागृती करणे, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करुन, बायोमेडीकल वेस्ट व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया कार्यक्षम करणे, नगर परिषद क्षेत्रातील भूमिगत गटार योजना पूर्ण करणे इत्यादी उपाययोजना करण्याचे निर्देशही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षणासाठी आमदार महोदयांनी यावेळी विविध मौलिक सूचना केल्या. या सूचनांचे पालन करुन आराखडा तयार करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले. बैठकीला संबधित विभागांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

१४ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार  जळगावसह जिल्ह्यातील नगर परिषदाना निधी मंजुर

Next Post

जळगावातील अयोध्यानगरात बंद घर फोडले 

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us