अरे बाबा ती मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे, तेवढी तरी सोड; बेशिस्त आमदारांची अजित पवारांनी घेतली शाळा
मुंबई: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सदस्यांना शिस्तपालनावरून कान टोचले....
















