Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोहिणी खडसे यांच्या वाहनावर चांगदेवजवळ हल्ला, घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण

Editorial Team by Editorial Team
December 27, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
रोहिणी खडसे यांच्या वाहनावर चांगदेवजवळ हल्ला, घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची कन्या तथा जिल्हा सहकारी बॅंकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या वाहनावर चांगदेवजवळ हल्ला करण्यात आला आहे. आज रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. राजकीय डावपेचांतूनच हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसात शिवसेना आमदारा चंद्रकांत पाटील व खडसे यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत.

रोहिणी खडसे-खेवलकर चांगदेव येथून हळदीचा कार्यक्रम अटोपून कोथळी, मुक्ताईनगर येथे येत असतांना सुतगिरणी जवळ अज्ञात लोकांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. रोहिणी खडसें यांना दुखापत झाली नसून कारवर रॉडने काचा फोडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, रोहिणी खडसे या जिल्हा बॅंकेच्या माजी अध्यक्षा व  विद्यमान संचालिका आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विधानसभेत एकमताने ओबीसी आरक्षणाचा ठराव मंजूर

Next Post

कासोदा ; अंगणवाडी शेजारील ग्रामपंचायतीच्या जागेत अतिक्रमण नोटीस देऊनही जैसे थे…

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

कासोदा ; अंगणवाडी शेजारील ग्रामपंचायतीच्या जागेत अतिक्रमण नोटीस देऊनही जैसे थे...

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us