Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतीकामात अडथळा येणार नाही याची दक्षता घ्या- राजाराम माने

najarkaid by najarkaid
April 15, 2020
in Uncategorized
0
शेतीकामात अडथळा येणार नाही याची दक्षता घ्या- राजाराम माने
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक,(प्रतिनिधी) दि. 15 – लॉकडाऊन कालावधीत शेतीकामासाठी सवलत देण्यात आली असल्याने शेतीकामात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची दक्षता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी घ्यावी, असे निदे्श विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी पत्राद्वारे दिले आहेत.

कृषी अधिकाऱ्यांनी खरीप हंगामाच्या मान्सुनपुर्व तयारीसाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, किटकनाशके यांचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी व्यवस्था करावी. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते उपलब्ध करून देताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. निश्चित केलेल्या सामाजिक अंतराचा व संचारबंदीचा भंग होणार नाही यादृष्टीने नियोजन करावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

रुग्णालयांनी मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे

श्री. माने यांनी नाशिक विभागातील जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. कोविड-19 आजाराच्या पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करताना शासनाने निर्धारित केलेल्या प्रोटोकॉलचे पालन करावे. संशयित, गंभीर आणि इतर रुग्णांवर थ्री टीअर प्रणालीनुसार उपचार करावे. गंभीर रुग्णांबाबत विशेष काळजी घ्यावी असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चिमुकल्या वैदेहीने घरातच केले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !

Next Post

खिर्डी येथील तत्पर फाउंडेशन चे अध्यक्ष गुणवंत पाटील यांना जीवे मारण्याची धमकी : निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
खिर्डी येथील तत्पर फाउंडेशन चे अध्यक्ष गुणवंत पाटील यांना जीवे मारण्याची धमकी : निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल

खिर्डी येथील तत्पर फाउंडेशन चे अध्यक्ष गुणवंत पाटील यांना जीवे मारण्याची धमकी : निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us