Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खिर्डी येथील तत्पर फाउंडेशन चे अध्यक्ष गुणवंत पाटील यांना जीवे मारण्याची धमकी : निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
April 15, 2020
in Uncategorized
0
खिर्डी येथील तत्पर फाउंडेशन चे अध्यक्ष गुणवंत पाटील यांना जीवे मारण्याची धमकी : निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

खिर्डी ता. रावेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील खिर्डी येथील तत्पर फाउंडेशन चे अध्यक्ष तसेच स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष गुणवंत पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भ्रमणध्वनी ८९५९०७५५९२ या अनोळखी क्रमांकावरून एसएमएस द्वारे धमकी देण्यात आली आहे.यात ९० दिवसात त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.तसेच हा माथेफिरू आरोपी जळगाव येथील राजेंद्र आर पवार विंकटेश नगर जळगाव येथील आहे असे त्यांनी धमकीच्या एसएमएस मध्ये सांगितले आहे.

या प्रकरणी फिर्यादी गुणवंत पाटील यांनी निंभोरा पोलिसांत गुन्हा नोंदविला आहे.काही दिवसांपूर्वी निंभोरा येथील प्रल्हाद बोंडे यांना ही ह्याच प्रकारे धमकी चा एसएमएस आला होता मात्र त्यांनी ही निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.ह्या माथेफिरूला पोलिसांनी लवकरात लवकर त्याचा तपास घेऊन त्याला अटक करण्यात यावा अशी मागणी फिर्यादीने केली आहे. या बाबत पुढील तपास निंभोरा पोलीस स्टेशन चे सपोनि महेश जानकर यांच्या मार्गदरणाखाली पो.को.अनवर तडवी करीत आहे.

एवढी गंभीर प्रकारचीं धमकी येणे याबाबत माझा, गावात,तालुक्यात, किंवा जिल्ह्यात असा कोणीही शत्रू नाही.परंतु माझेकडे काही संघटनात्मक पदे असल्याने माझा एखादा गुप्त शत्रू असल्यास व त्याला माझेपासून काही अडचण असल्यास त्यांनी मला प्रत्यक्ष भेटून सांगावे अशा पोकळ धमक्या देऊन माझे मनोबल कमी करण्याचं काम करू नये आणि मी पोकळ धमक्यांना अजिबात घाबरत नाही मला आलेल्या धमकीचा मी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे व त्या गुन्हेगारास निंभोरा पोलीस स्टेशन स. पो.जानकर साहेब व पोलीस कर्मचारी नक्कीच शोधून काढतील असा माझा पोलिस प्रशासनावर विश्वास आहे.

–गुणवंत पाटील

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतीकामात अडथळा येणार नाही याची दक्षता घ्या- राजाराम माने

Next Post

जळगाव जिल्हा कोरोना मुक्त – जिल्हाधिकारी

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post

जळगाव जिल्हा कोरोना मुक्त - जिल्हाधिकारी

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us