Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठी दिनी राज ठाकरेंनी पोस्ट केला काश्मिरी तरुणीचा व्हिडिओ

najarkaid live by najarkaid live
February 27, 2020
in राज्य
0
मराठी दिनी राज ठाकरेंनी पोस्ट केला काश्मिरी तरुणीचा व्हिडिओ
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  महाराष्ट्रासह जगभरात आज  मराठी भाषा दिन  साजरा होत असून विविध स्तरांतील मान्यवर सोशल मीडियावरून मराठी दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी मराठी दिनानिमित्त एका काश्मिरी तरुणीचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. ‘हा व्हिडिओ आपल्या राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो, अशा शुभेच्छाही राज यांनी दिल्या आहेत. त्यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरे यांनी सकाळीच फेसबुकवर पोस्ट टाकली होती. मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी, अशी सदिच्छा त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली होती. ज्यांच्या जयंतीदिनीचं औचित्य साधून मराठी भाषा दिन साजरा केला जातो, त्या कवी कुसुमाग्रजांनाही त्यांनी एका पोस्टद्वारे अभिवादन केलं. कविता, नाटक, कथा, कादंबरी, लघुनिबंध असे विविध वाङ्मयप्रकार कौशल्याने हाताळत साहित्याच्या सर्व प्रांतात आपल्या प्रतिभेचा दरारा निर्माण करणारे कुसुमाग्रज हे मराठी साहित्य आणि संस्कृतीचा मानदंडच, असं म्हणत आपल्या पक्षातर्फे राज यांनी कुसुमाग्रजांना अभिवादन केलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मराठी भाषेचं वाकडं करण्याची कुणाची टाप आहे?: उद्धव ठाकरे

Next Post

वर्षा गायकवाड काकोडकरांपेक्षा बुद्धिमान आहेत का?’

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
वर्षा गायकवाड काकोडकरांपेक्षा बुद्धिमान आहेत का?’

वर्षा गायकवाड काकोडकरांपेक्षा बुद्धिमान आहेत का?'

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us