Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फडणवीसांकडूनच सावरकरांचा अपमान; जयंत पाटील यांचा आरोप

najarkaid by najarkaid
February 26, 2020
in राज्य, राजकारण
0
फडणवीसांकडूनच सावरकरांचा अपमान; जयंत पाटील यांचा आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव प्रस्तावासाठी आग्रह धरणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  हेच सावरकरांचा अपमान करत आहेत, असा आरोप जलसंपदामंत्री  जयंत पाटील  यांनी आज विधानसभेत केला. त्यामुळं भाजपची चांगलीच गोची झाली. 

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस होता. सावरकरांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून विधानसभेत आज सावरकर  गौरव प्रस्तावा मंजूर करावा, अशी मागणी भाजपनं अध्यक्षांकडं केली होती. कामकाज सुरू होताच सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्तावावर भाजपची भूमिका मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यास अनुमोदन देताना काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ मासिकातून सावरकरांबद्दल लिहिलेल्या आक्षेपार्ह लिखाणाचा उल्लेख केला. तसंच, शिदोरी मासिकावर बंदी घालण्याची मागणी केली. मात्र, ते करताना फडणवीस मासिकातील टिपणंही वाचून दाखवत होते. शिदोरी मासिकात सावरकरांना ‘बलात्कारी’ असं संबोधण्यात आलं आहे. हे सांगताना फडणवीस ‘बलात्कारी’ हा उल्लेख वारंवार करत होते. सावरकरांना बलात्कारी म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असं ते म्हणाले.

सत्ताधारी बाकावरून जयंत पाटील यांनी त्यास जोरदार आक्षेप घेतला. महापुरुषांच्या गौरवपर प्रस्तावाची मागणी करणं याला कोणाचाच आक्षेप असू शकत नाही. मात्र, तसं करताना विरोधी पक्ष नेत्यांकडून संबंधित महापुरुषांचाच अपमान होत आहे, असं पाटील यांनी निदर्शनास आणलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रा. संजय सुगंधी यांना पी.एच. डी. प्रदान

Next Post

दिल्ली हिंसाचाराला केंद्र, अमित शहा जबाबदार: सोनिया गांधी

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
दिल्ली हिंसाचाराला केंद्र, अमित शहा जबाबदार: सोनिया गांधी

दिल्ली हिंसाचाराला केंद्र, अमित शहा जबाबदार: सोनिया गांधी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us