Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एमआयडीसी परिसरात मोबाईलच्या दुकानातून हजारोंचा ऐवज लंपास

najarkaid by najarkaid
July 4, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव – बाजर समितीच्या बाजूला असलेल्या सुरेशदादा जैन कॉम्लेक्समधील दुकान फोडून दीड लाखाचा  ऐवज लुटून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून यामुळे खळबळ उडाली असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
जगवाणी नगर परिसरात राहणारे कमलेश घ्यार वय २५ यांचे सुरेशदादा जैन कॉम्लेक्स येथे कन्हैय्या मोबाईल  नावाने दुकान असून स्टेटबँक आणि एअरटेल पेमेंट बॅँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालवीत आहे.   घ्यार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि , १ जुलै रोजी दुकान नेहमीप्रमाणे उघडून त्यांच्या मेहुण्यांनी दुकान सकाळी सडे नऊ वाजेच्या सुमारास उघडले. दिवसभरात जमा झालेलं पैसे घेऊन जात आहे का अशी विचारणा केली असता दुकानातील काउंटरला पैसे ठेवण्याचे सांगितले. यानंतर शंसिकांत पाटील हे घरी निघून गेले . २ जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शालक निलेश पुष्कर याने फोनद्वारे दुकानातील सामान अस्ताव्यस्थ पडलेले असल्याचे तसेच सीसीटीव्ही फुटेज बघितले असता २ रोजीच्या पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास ३   इसम तोंडाला रुमाल बांधून दुकानाचे शटर उचकावुन आत प्रवेश करून आतील १ लाख २२ हजार ५०० रुपये रोख , मोबाईल्स एकूण १ लाख ३६ हजारांचे चोरटयांनी चोरून नेले. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जात वैधता प्रमाणपत्रासाठी लाच मागणाऱ्या तिघांना अटक

Next Post

ढालगावच्या शाळेत शिक्षक उपस्थित नसल्याने विद्यार्थी जि.प.वर धडकले

Related Posts

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Next Post
ढालगावच्या शाळेत शिक्षक उपस्थित नसल्याने विद्यार्थी जि.प.वर धडकले

ढालगावच्या शाळेत शिक्षक उपस्थित नसल्याने विद्यार्थी जि.प.वर धडकले

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us