Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ढालगावच्या शाळेत शिक्षक उपस्थित नसल्याने विद्यार्थी जि.प.वर धडकले

najarkaid by najarkaid
July 4, 2019
in जळगाव
0
ढालगावच्या शाळेत शिक्षक उपस्थित नसल्याने विद्यार्थी जि.प.वर धडकले
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव ;- जामनेर तालुक्यातील ढालगाव येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत गेल्या काही दिवसांपासून शिक्षक उपस्थित राहत नसल्याने गुरुवार दि. ४ रोजी विद्यार्थ्यांसह पालकांनी जिल्हापरिषदेवर धडक देऊन प्रांगणातच विद्यार्थ्याची शाळा भरवीत रोष व्यक्त केला. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी  तातडीने तीन शिक्षकांची नेमणूक करण्याचे आश्वासन दिल्याने पालकांसह विद्यार्थी माघारी परतले.

याबाबत माहिती अशी की, ढालगाव येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत इयत्ता १ ते ८ वी पर्यंतचे वर्ग असून या शाळेची पटसंख्या १८५ आहे. शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर या शाळेतील तीन शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या होत्या . शाळा सुरु झाल्यापासून गेल्या १५ दिवसांपासून शिक्षक शाळेत न आल्याने शालेय व्यवस्थापन समिती आणि  पालकांनी संताप व्यक्त करून  शाळेला कुलूप ठोकले. . यांनतर थेट जिल्हापरिषद गाठून शिक्षणाधिकाऱ्याना निवेदन दिले. यावेळी आवारातच विद्यार्थ्याची शाळा भरल्याने खळबळ उडाली होती . यावेळी शिक्षणाधिकाऱ्याना शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष इतबार तडवी, खलील तडवी , खिरुद्दीन तडवी, मोहम्मद शफिक, सादिक तडवी,राजनाबाई तडवी, मन्सूर तडवी, मोसीन तडवी, फर्जना तडवी, माहेराज तडवी सलीम तडवी, मनोज तडवी , यांच्यासह गावातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एमआयडीसी परिसरात मोबाईलच्या दुकानातून हजारोंचा ऐवज लंपास

Next Post

देशात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन वाढणार -प्रा.गजानन पाटील

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us