Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मेट्रो प्रकल्प पांढरा हत्ती ठरेल; जयंत पाटील यांचं भाकित

najarkaid by najarkaid
February 21, 2020
in राज्य, राजकारण
0
मेट्रो प्रकल्प पांढरा हत्ती ठरेल; जयंत पाटील यांचं भाकित
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे – सार्वजनिक वाहतूक योजना तोट्यात असते असा अनुभव आहे. सध्या नागपूर मेट्रो रेल्वे तोट्यात आहे,’ असं सांगतानाच, राज्यातील मेट्रो प्रकल्प पुढील दहा वर्षात ‘पांढरा हत्ती’ ठरेल,’ असं भाकित राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील  यांनी आज वर्तवलं. 

ते पुण्यात बोलत होते. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे राज्य सरकार स्वतःच्या खिशातून पैसे देत होते. सध्या नागपूर मेट्रो रेल्वे ही तोट्यात आहे. मेट्रो प्रकल्पांचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होईल,’ अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आज होत असलेल्या भेटीवरही त्यांनी यावेळी भाष्य केलं. ‘भारत हे एक संघराज्य आहे. संघराज्यात पंतप्रधान व मुख्यमंत्री वेगळ्या पक्षाचे असले तरी त्यांची भेट आवश्यक असते. हा संवाद चालू राहिला पाहिजे. हा संवाद चालू राहण्यासाठीच मुख्यमंत्री हे पंतप्रधानांना भेटणार आहेत,’ असं ते म्हणाले. ‘केंद्र सरकार आणि राज्य सरकार असा वाद नाही. महाराष्ट्र हे भारतातीलच राज्य आहे. केंद्र सरकार हे महाराष्ट्राशी दुजाभाव करणार नाही,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आमचं सरकार आल्यापासून केंद्रानं जीएसटीचा फरक उशिरा द्यायला सुरुवात केलीय. राज्य सरकारला केंद्रीय करातला वाटा उशिरा मिळत आहे. कारण केंद्र सरकारची आर्थिक अवस्था फारशी बरी नाही, असा माझा अंदाज आहे. ते मुद्दाम उशिरा निधी देत आहेत, असं माझं मत नाही. राज्याचा हक्काचा वाटा आहे, तो वेळेवर मिळावा, असा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करतील, असंही ते म्हणाले.

एल्गार आणि एनआयए चौकशी आणि एनपीआर याबाबत शिवसेनेकडून भाजपला पूरक भूमिका घेतल्या जात आहेत. याबातत जयंत पाटील म्हणाले, ‘शिवसेना ही आघाडीत असून, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात एनपीआरबाबतीत असलेल्या प्रश्नावलीत या केंद्र सरकारने नवीन प्रश्नावली समाविष्ट केली आहे. जनगणना करण्यास कोणाचा विरोध नाही. मात्र, प्रश्न कोणते विचारणार, यावर आम्ही चर्चा करणार आहोत. त्यावर एकविचाराने आम्ही लवकरच निर्णय घेऊ.’

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती 2020

Next Post

ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी पाकने आळवला काश्मीरचा राग

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी पाकने आळवला काश्मीरचा राग

ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी पाकने आळवला काश्मीरचा राग

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us