Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे आंगणेवाडीत; नाणारवर बोलणे टाळले

najarkaid live by najarkaid live
February 17, 2020
in राज्य, राजकारण
0
उद्धव ठाकरे आंगणेवाडीत; नाणारवर बोलणे टाळले
ADVERTISEMENT

Spread the love

सिंधुदुर्ग –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रोत्सवाला उपस्थिती लावत आज देवीचे दर्शन घेतले. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्यावतीने यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री आज नाणार विषयी काही भाष्य करतील, अशी अपेक्षा होती पण मुख्यमंत्री काहीही न बोलता सिंधुदुर्ग जिल्हा आढावा बैठकीसाठी निघून गेले. 

भराडी देवीची यात्रा मोठ्या दिमाखात सुरू झाली असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या यात्रेला आले आहेत. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून ९ रांगा तयार करण्यात आल्या असून पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला आहे. अनेक मान्यवर व्यक्तींची यात्रेला उपस्थिती आहे. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचा सत्कार स्वीकारून मुख्यमंत्री जिल्हा आढावा बैठकीला निघाले. उद्योग मंत्री सुभाष देसाई, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, अतुल रावराणे त्यांच्या समवेत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोदींना गरिबीची एवढी लाज का वाटावी?: सचिन सावंत

Next Post

राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेत मू.जे.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे यश

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेत मू.जे.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे यश

राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेत मू.जे.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे यश

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us