Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदींना गरिबीची एवढी लाज का वाटावी?: सचिन सावंत

najarkaid by najarkaid
February 17, 2020
in राज्य, राजकारण
0
मोदींना गरिबीची एवढी लाज का वाटावी?: सचिन सावंत
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – अहमदाबादच्या भेटीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तेथील झोपडपट्टी दिसू नये म्हणून बांधण्यात येणाऱ्या भिंतीवरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून टोलेबाजी केल्यानंतर आता काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला आहे. ‘गरिबीतून पुढं आल्याचं सांगणाऱ्या मोदींना गरिबीची एवढी लाज का वाटावी,’ असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे चालू आठवड्याच्या शेवटी भारताचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते अहमदाबादला भेट देणार आहेत. तिथं त्यांच्या स्वागतासाठी ‘केम छो ट्रम्प’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. ट्रम्प यांच्या अहमदाबाद भेटीच्या पार्श्वभूमीवर शहरात रंगरंगोटीची कामं सुरू आहेत. झोपड्यांसमोर भिंती उभारल्या जात आहेत. मोदी सरकारचं हे कृत्य अमानवी असल्याचं असून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो, असं सावंत यांनी म्हटलं आहे. ‘गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ११ वर्षांत आपण देशातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त विकास केला असल्याचा ढोल याच नरेंद्र मोदी यांनी पिटले होते. पण त्यांचा गुजरात मॉडेल सपशेल खोटा आहे. सत्तेत असताना काही विकास केला असता तर अहमदाबादमधील गरिबांची ही वस्ती दिसलीच नसती. पण गरिबांसाठी काही केलेच नाही म्हणून तर लपवाछपवी करावी लागत आहे. अहमदाबादमधील गरिबांच्या झोपड्या ट्रम्प यांना दिसू नये यासाठी चालवलेला खटाटोप अत्यंत निंदनीय व लाजिरवाणा आहे. अमेरिकेतही गरिबी आहे, मग भारतातील गरिबीचे दर्शन ट्रम्प यांना झाले तर असा कोणता डोंगर कोसळणार आहे, असा प्रश्नही त्यांनी केला. ‘विकासपुरुष असल्याचा आव आणून बकाल शहरे व गरिबी हटवण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी केलेला हा घृणास्पद प्रकार आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शाहीन बाग: मध्यस्थीची जबाबदारी या तिघांवर

Next Post

उद्धव ठाकरे आंगणेवाडीत; नाणारवर बोलणे टाळले

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
उद्धव ठाकरे आंगणेवाडीत; नाणारवर बोलणे टाळले

उद्धव ठाकरे आंगणेवाडीत; नाणारवर बोलणे टाळले

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us