Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन इरिगेशनचे Q3(2019-20) आणि नऊ महिन्यांचे आर्थिक निकाल जाहीर

najarkaid live by najarkaid live
February 15, 2020
in राज्य
0
जैन इरिगेशनचे Q3(2019-20) आणि नऊ महिन्यांचे आर्थिक निकाल जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – भारतातील कृषी व सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील अग्रणी व जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्सने आर्थिक वर्ष 2019-20च्या तिसऱ्या तिमाहीचे आणि 31 डिसेंबर 2019 रोजी नऊ महिन्यांचे एकल व एकत्रित निकाल मुंबई येथे नुकतेच जाहीर केले.

(Q3FY20) निकालाची ठळक वैशिष्टये

  • जैन इरिगेशनचे तिसऱ्या तिमाहीचे एकत्रित उत्पन्न (Q3FY20) 1300 कोटी रूपये नोंदवले आणि तोटा 283.8 कोटी रूपये झाला आहे.

  • कर्जदारांंबरोबर ऋण फेडण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

  • 2019-20 आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीच्या Q3FY20 मध्ये येणेकऱ्यांकडून येणे असणाऱ्या रकमेत घट झाली.

“कंपनीची स्वयंप्रेरणेने कर्जदारांबरोबर कर्जफेड योजनेसाठी सल्लामसलत चालू आहे. कर्जदार आणि व्यावसायिक सल्लागारांमधील औपचारिक ऋण निराकरण योजना प्रक्रियापण अजून सुरू आहे. नियामक मंजूरीनंतर आणि कर्जदारांच्या अंतर्गत संमतीवर ही प्रक्रिया नजिकच्या भविष्यकाळात पूर्ण होईल. Q3FY20 च्या अखेरीस खेळते भांडवल आणि मुदत कर्ज देणाऱ्या कर्जदारांकडे कंपनीची थकीत देणे रक्कम 525.7 कोटी रुपये आहे. 31 डिसेंबर 2019 अखेरीस कंपनीचे एकल आणि एकत्रित निव्वळ मूल्य (नेट वर्थ) 4444.1 कोटी रुपये आणि 3932.7 कोटी रुपये अनुक्रमे आहे. कर्ज निराकरणाच्या अंमलबजावणीनंतर कंपनीच्या कर्ज व देणी फेडण्याची आणि सगळी इतर कामे सानुकुल करण्याच्या क्षमतेत चांगली सुधारणा होईल. दरम्यान 2020 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाने भविष्यात कंपनीच्या व्यवसायांसाठी नवीन संधी निर्माण केल्या आहेत आणि आम्ही अल्पभूधारक आणि मोठी शेत असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादकतेत आणि उत्पन्नात वाढ करण्यासाठी कार्यरत आहोत. आमचे आत्ताचे ध्येय हातात असलेल्या ऑर्डर्स पूर्ण करणे आणि खेळत्या भांडवलाच्या क्षमतेत सुधारणा करणे आहे. 

– अनिल जैन, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोदी सरकारकडे धोरणे नाहीत; चोपड्यात शरद पवारांचे आरोप !

Next Post

मुख्यमंत्री जिल्ह्यात मात्र शासकीय कर्मचारी कार्यालयातून गायब !

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
मुख्यमंत्री जिल्ह्यात मात्र शासकीय कर्मचारी कार्यालयातून गायब !

मुख्यमंत्री जिल्ह्यात मात्र शासकीय कर्मचारी कार्यालयातून गायब !

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us