Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री जिल्ह्यात मात्र शासकीय कर्मचारी कार्यालयातून गायब !

najarkaid by najarkaid
February 15, 2020
in जळगाव
0
मुख्यमंत्री जिल्ह्यात मात्र शासकीय कर्मचारी कार्यालयातून गायब !
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर –  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हा दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे शासकीय शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना कार्यालयात थांबणे आवश्यक होते. मात्र चित्र वेगळेच दिसत आहे. मुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर असताना रावेर तालुक्यातील प्रमुख कार्यालयातून शासकीय अधिकारी व कर्मचारी गायब असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री शेजारील मुक्ताईनगर तालुक्यात आहे याचे भान शासकीय कर्मचाऱ्यांना नसल्याचे दिसते. पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंधारन विभाग, कृषी विभाग, एकात्मक बालविकास विभाग, गट शिक्षण विभाग, आदी कार्यालयांमध्ये जाऊन  कार्यालयात सन्नाटा असल्याचे दिसून आले. दुसरीकडे महसूल विभाग, पोलिस प्रशासन, वन विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कर्मचारी अधिकारी कार्यालयात होते. राज्य शासनाने नुकतेच शासकीय कर्मचा-यांसाठी पाच दिवसाचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह डझनभर मंत्री जिल्हात असताना शासकीय अधिकारी, कर्मचारी बिनधास्त कार्यालयातून गायब आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जैन इरिगेशनचे Q3(2019-20) आणि नऊ महिन्यांचे आर्थिक निकाल जाहीर

Next Post

भाषा ही कमवावी लागते. माध्यमांमध्ये भाषा चांगल्या पद्धतीने जाणणा-यांची खूप गरज आहे-डॉ. आशुतोष पाटील

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
भाषा ही कमवावी लागते. माध्यमांमध्ये भाषा चांगल्या पद्धतीने जाणणा-यांची खूप गरज आहे-डॉ. आशुतोष पाटील

भाषा ही कमवावी लागते. माध्यमांमध्ये भाषा चांगल्या पद्धतीने जाणणा-यांची खूप गरज आहे-डॉ. आशुतोष पाटील

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us