Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट

najarkaid by najarkaid
March 18, 2026
in Uncategorized
0
Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट

Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट

ADVERTISEMENT

Spread the love

Rain Alert: महाराष्ट्रातील मध्य भाग आणि मराठवाड्यात गुरुवारी पावसासह गारपीट होण्याची शक्यता; हवामान विभागाचा यलो अलर्ट जाहीर

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून बदलत्या हवामानाचा प्रभाव दिसून येत असून आता गुरुवारीही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसासह गारपीट होण्याचा इशारा देत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट
Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट

कुठे पडणार पाऊस?
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुरुवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विशेषतः:
जळगाव
नाशिक
अहिल्यानगर
छत्रपती संभाजीनगर
बीड
जालना
परभणी
या भागांमध्ये काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट
Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट

हवामान विभागाचा इशारा
भारतीय हवामान विभाग च्या अंदाजानुसार:
ताशी 30 ते 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात
मेघगर्जना आणि विजांसह पाऊस 👉 अपडेट जाणून घेण्यासाठी:
http://najarkaid.com
काही भागात गारपीट
बुधवारी काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता, तर उर्वरित राज्यासाठी यलो अलर्ट कायम आहे.
पावसामागचं कारण काय?
मध्य प्रदेश परिसरावर तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे आणि त्यातून विदर्भ, मराठवाडा ते उत्तर कर्नाटकपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट
Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट

तापमानात बदल
राज्यात उष्णतेची तीव्रता काहीशी कमी झाली आहे:
ब्रह्मपुरी: 39.8°C (उच्चांकी)
अमरावती, वर्धा, अकोला, सोलापूर, यवतमाळ: 39°C पेक्षा जास्त
धुळे: 12°C (नीचांकी)
देशात:
बांदा (उत्तर प्रदेश): 39.8°C
फरिदकोट (पंजाब): 12.5°C
कोल्हापुरात गारपीट
बुधवारी सायंकाळी कोल्हापूर मध्ये अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली.
कसबा बावडा परिसरात:
जोरदार वारा
ढगांचा कडकडाट
गारांसह पाऊस
यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.👉 अपडेट जाणून घेण्यासाठी:
http://najarkaid.com

Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट
Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट

नागरिकांसाठी सूचना
विजेच्या कडकडाटावेळी घरातच थांबा
झाडाखाली उभे राहणे टाळा
शेतकऱ्यांनी पिकांची योग्य काळजी घ्यावी
वाहन चालवताना सतर्कता बाळगा
👉 अपडेट जाणून घेण्यासाठी:
http://najarkaid.com⁠
महाराष्ट्रात पुढील 24 तास हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे. पाऊस, वादळी वारे आणि गारपीट यामुळे काही ठिकाणी नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.

iPhone 16 Price Drop : Apple मोबाईल चाहत्यांसाठी मोठी खुशखबर!

HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरले

झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Debit,Credit Card Rules Change: १ एप्रिलपासून मोठे बदल,जाणून घ्या… अन्यथा 

Next Post

Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख 

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख 

Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख 

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us