Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी

najarkaid by najarkaid
March 18, 2026
in Uncategorized
0
भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी

भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी

ADVERTISEMENT

Spread the love

ECHS  अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर; पात्र उमेदवारांना अर्जाची संधी, स्थानिकांसाठी मोठा फायदा

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी दिलासादायक आणि महत्वाची अपडेट समोर आली आहे. माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) भुसावळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून, विशेषतः स्थानिक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना सरकारी व्यवस्थेशी जोडून स्थिर करिअर घडवण्याची ही उत्तम संधी ठरू शकते.

भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी
भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी

ECHS Bhusawal Bharti 2026

या भरतीद्वारे फार्मासिस्ट, दंतवैद्यकीय सहाय्यक, लिपिक आणि शिपाई या पदांच्या एकूण 4 जागा भरण्यात येणार आहेत. लक्ष्यात असू द्या या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2026 निश्चित करण्यात आलीय. त्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा. ECHS Bhusawal Recruitment 2026

भरतीसाठी पात्रता काय?
फार्मासिस्ट :- 
बी फार्म किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांसह १०+२ (किमान ३ वर्षांचा कामाचा अनुभव)
दंतवैद्यकीय ए/टी/एच :– दंत स्वच्छता (Dental Hygiene) विषयातील पदविकाधारक / वर्ग १ दंत स्वच्छता (Class 1 DH) / DORA अभ्यासक्रम (सशस्त्र दले) (किमान ५ वर्षांचा कामाचा अनुभव)
लिपिक :- पदवीधर / प्रथम श्रेणी लिपिकीय व्यापार (सशस्त्र दले) (किमान ५ वर्षांचा अनुभव)
शिपाई :– सशस्त्र दलांसाठी इयत्ता ८ वी किंवा GD ट्रेड (किमान ५ वर्षांचा अनुभव)

भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी
भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी

पदे आणि वेतन:
फार्मासिस्ट – ₹36,500/-
दंतवैद्यकीय ए/टी/एच – ₹36,500/-
लिपिक – ₹29,200/-
शिपाई – ₹21,800/-

Job Alert : रेल्वेत 11,127 पदांसाठी मोठी भरती जाहीर;

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. सर्व पात्रता अटी, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज नाकारले जाणार आहेत. अर्ज सादर  करण्याच्या सूचना आणि आवश्यक माहिती अधिकृत वेबसाइट (Official Website):
👉 http://www.echs.gov.in⁠ या अधिकृत संकेतस्थळावर दिली आहे.

iPhone 16 Price Drop : Apple मोबाईल चाहत्यांसाठी मोठी खुशखबर!

HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरले

झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

Spread the love
Tags: #BhusawalJobs#ECHSRecruitment#GovernmentJobs#JobAlert#MaharashtraJobs#Recruitment2026
ADVERTISEMENT
Previous Post

Job Alert : रेल्वेत 11,127 पदांसाठी मोठी भरती जाहीर;

Next Post

Debit,Credit Card Rules Change: १ एप्रिलपासून मोठे बदल,जाणून घ्या… अन्यथा 

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
Debit,Credit Card Rules Change: १ एप्रिलपासून मोठे बदल,जाणून घ्या... अन्यथा 

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us