Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नॉयलॉन मांजा विक्री तसेच वापरावर 24 जानेवारीपर्यंत बंदी

najarkaid by najarkaid
January 15, 2020
in जळगाव
0
नॉयलॉन मांजा विक्री तसेच वापरावर 24 जानेवारीपर्यंत बंदी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – मकरसंक्राती निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात उडविल्या जाणाऱ्या पतंगांना वापरण्यात येणारा मांजा (दोरा) हा नॉयलॉन स्वरूपात वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. मकर संक्रांतीचे अगोदर व नंतर काही दिवस पतंग उडविण्याचे प्रमाण जास्त असते. त्यासाठी नॉयलॉन दोरा मांजा या धाग्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दोन पतंगामध्ये (दोऱ्यांचे) घर्षण होवून मोठ्या प्रमाणात मांजा तुटून उंच झाडे व इमारतींवर अडकतो. त्यामुळे वनपक्षी यांचे जिवितास धोका निर्माण होवून पशु-पक्षी जखमी/मृत होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.

जिल्ह्यात फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 (1) (2) अन्वये 14 जानेवारी ते 24 जानेवारी, 2020 दरम्यान पतंग उडविण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या नॉयलॉन मांजा निर्मिती, विक्री व वापरावर सक्त बंदी घालण्याचे निर्देश वामन कदम, अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी दिले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखर्चिक निधीवर डीपीडीसीची सभा गाजण्याची शक्यता

Next Post

इज ऑफ डूईंग बिझिनेस उपक्रमातंर्गत गुरुवारी कार्यशाळेचे आयोजन

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us