Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इज ऑफ डूईंग बिझिनेस उपक्रमातंर्गत गुरुवारी कार्यशाळेचे आयोजन

najarkaid by najarkaid
January 15, 2020
in जळगाव
0
इज ऑफ डूईंग बिझिनेस उपक्रमातंर्गत  गुरुवारी कार्यशाळेचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  – राज्यात उद्योग सुलभता व  व्यवसाय वाढीस अनुकूल वातावरणात  ( इज ऑफ डुईंग बिझिनेस ) चालना मिळण्यासाठी गुरुवार, दि 16 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 9.30 वाजता दि जळगांव दाल मिल ओनर्स असोसिएशन कार्यालय सभागृह, मार्केट यार्ड, अजिंठा रोड, जळगाव येथे उद्योग संचालनालय मुंबई / मैत्रीमार्फत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत आयटी पातळीवर आणि नियामक पातळीवर केल्या जाणाऱ्या व  शासनाने राबविलेल्या विविध सुधारणांविषयी इज ऑफ डुईंग बिझिनेस व मैत्री मुंबई येथील कार्यरत अधिकारी  श्रीमती आरुषी सक्सेना  व श्रीमती रीना रोशन मिरांडा सादरीकरण करणार आहेत.

या कार्यशाळेसाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना, उद्योजक, सनदी लेखापाल, सनदी वास्तू रचनाकार, इंजिनियर्स तसेच उद्योग व्यवसायाशी संबंधित सर्व शासकीय विभागांचे जिल्हास्तरावरील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन साहेबराव पाटील, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांनी केले आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नॉयलॉन मांजा विक्री तसेच वापरावर 24 जानेवारीपर्यंत बंदी

Next Post

आहार विहार आचार विचारातून शतायुषी व्हा डॉ. अविनाश सावजी यांचे प्रतिपादन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us